AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

acidity home remedies : तुमच्या किचनमध्येच आहेत ‘हे’ पदार्थ ज्याने लगेच थांबेल अ‍ॅसिडिटी

आज आम्ही तुम्हाला यापूस मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार (Home Remedies) सांगणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 24, 2021 | 11:18 AM
Share
Home Remedies For Acidity : हल्लीच्या बदलत्या आहारामुळे आणि जीवनशैलीमुळे (Lifestyle) लोकांना पोटाशी संबंधित अनेक समस्या येता. अॅसिडिटी (Acidity) अशीच एक समस्या आहे. अॅसिडिटीमुळे पित्त तयार होतं. त्यामुळे पोटात उष्णता वाढते.

1 / 9
तेव्हा जास्त मिरची, मसाले किंवा खवखवा अशा गरम गरम पदार्थ खाल्ले तर पोटात आम्ल तयार होण्यास सुरवात होते. छातीत आणि घशात जळजळ होते, कोरडे खोकला, अपचन, उलट्या असे त्रासही होतात.  पण आज आम्ही तुम्हाला यापूस मुक्त होण्यासाठी काही घरगुती उपचार (Home Remedies)  सांगणार आहोत.

2 / 9
- अॅसिडिटीमुळे त्रस्त असाल तर थंड दूध प्या. त्यामध्ये साखर घालू नको. तुम्हाला आराम मिळेल.

- अॅसिडिटीमुळे त्रस्त असाल तर थंड दूध प्या. त्यामध्ये साखर घालू नको. तुम्हाला आराम मिळेल.

3 / 9
रात्री झोपेच्या आधी गूळ खा, मासिक पाळीपासून ते लठ्ठपणापर्यंत अनेक समस्या होतील दूर

रात्री झोपेच्या आधी गूळ खा, मासिक पाळीपासून ते लठ्ठपणापर्यंत अनेक समस्या होतील दूर

4 / 9
 - अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर एक चमचा जिरं आणि अजवाईन तव्यावर हलकं भाजून घ्या. थंड झाल्यावर अर्धा चमचा साखरेसोबत याला खा. यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्या.

- अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर एक चमचा जिरं आणि अजवाईन तव्यावर हलकं भाजून घ्या. थंड झाल्यावर अर्धा चमचा साखरेसोबत याला खा. यानंतर 10 मिनिटांनी पाणी प्या.

5 / 9
- काळं मीठ वापरून आवळा खावा. तुम्ही अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी आवळा कँडीही खाऊ शकता.

- काळं मीठ वापरून आवळा खावा. तुम्ही अॅसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी आवळा कँडीही खाऊ शकता.

6 / 9
- कोमट पाण्यामध्ये काळी मिरी आणि अर्ध लिंबू पिळून रोज सकाळी पाणी प्या.

- कोमट पाण्यामध्ये काळी मिरी आणि अर्ध लिंबू पिळून रोज सकाळी पाणी प्या.

7 / 9
- बडीशेप पोटात थंडपणा आणते. त्यामुळे ती चावून खाल्ली किंवा पाण्यासोबत खाल्ली तरी चालेल.

- बडीशेप पोटात थंडपणा आणते. त्यामुळे ती चावून खाल्ली किंवा पाण्यासोबत खाल्ली तरी चालेल.

8 / 9
- लिंबू पाण्यात थोडी साखर टाकून प्यायल्यामुळे अॅसिडिटीपासून आराम मिळतो. (टीप : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

- लिंबू पाण्यात थोडी साखर टाकून प्यायल्यामुळे अॅसिडिटीपासून आराम मिळतो. (टीप : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणताही घरगुती उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)

9 / 9
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.