AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

UPI फ्रॉडपासून कसे सुरक्षित रहाल ?, 5 सोप्या टीप्स पाहा

देशात डिजिटल पेमेंटची व्याप्ती वेगाने वाढली आहे. UPI ने पेमेंट करणे रोजच्या जीवनाचा भाग बनले आहे. त्यामुळे याचा गैरफायदा सायबर क्राईम करणारे घेऊ शकतात. अशा या प्रकरणात सावधानचा कशी बाळगायची याच्या 5 टीप्स सोप्या भाषेत पाहूयात...

| Updated on: Dec 13, 2025 | 10:14 PM
Share
UPI ने कॅशलेस ट्राक्झंशनला सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवले आहे.भाजी खरेदी पासून ते मोठ्या खरेदीपर्यंत सर्व व्यवहार मोबाईलने झटपट होत आहेत. परंतू गेल्या काही काळात युपीआयच्या फ्रॉडच्या घटनाही समोर आल्या आहेत. ज्यात लोकांच्या खात्यातून लाखो रुपये गायब झाले आहेत.

1 / 6
आर्थिक सल्लागाराच्या मते युपीआय खात्याला सेव्हींग खात्यापासून वेगळे ठेवणे सर्वात सुरक्षित असते. ज्या बँक खात्याशी युपीआय लिंक असेल त्यात मर्यादित रक्कमच ठेवावी. यामुळे कोणत्याही अशा घटनेत कमी नुकसान होईल.

2 / 6
या शिवाय बहुतांशी बँक आणि पेमेंट्स एप्समध्ये देवाण घेवाण याची मर्यादा सेट करण्याचा पर्याय मिळतो. एकदा लिमिट सेट केली की फ्रॉडच्या स्थितीत संपूर्ण बँक बॅलन्स साफ होण्याचा धोका राहात नाही.

या शिवाय बहुतांशी बँक आणि पेमेंट्स एप्समध्ये देवाण घेवाण याची मर्यादा सेट करण्याचा पर्याय मिळतो. एकदा लिमिट सेट केली की फ्रॉडच्या स्थितीत संपूर्ण बँक बॅलन्स साफ होण्याचा धोका राहात नाही.

3 / 6
UPI चा जास्त स्पीड कधी कधी युजर्सना चुक करण्यास  भाग पाडतो. त्यामुळे पेमेंट करताना रिसिव्हरचे नाव जरुर जाणून घ्यावे आणि QR स्कॅन करताना स्क्रीनवर दिसणारी माहिती काळजी पूर्वक वाचावी. घाईघाईत केलेले पेमेंट भारी पडू शकते.

4 / 6
 कुटुंबातील अन्य सदस्य, खासकरुन ज्येष्ठांना डिजिटल फ्रॉड संदर्भात जागरुक करणे गरजेचे असते. त्यांच्या फोनमध्ये कमी लिमिट सेट करा आणि स्पष्ट सांगावे की नीट तपास केल्याशिवाय पेमेंट रिक्वेस्टला स्वीकारु नये.

5 / 6
तसेच आपला  UPI PIN कोणालाही सांगू नये. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करु नये. अनोखळी वेबसाईट वा मॅसेजवर येणाऱ्या लिंक मालवेअरचे कारण बनू शकते. त्यामुळे संपूर्ण फायनान्शियल डेटा अडचणीत सापडू शकतो.

तसेच आपला UPI PIN कोणालाही सांगू नये. कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करु नये. अनोखळी वेबसाईट वा मॅसेजवर येणाऱ्या लिंक मालवेअरचे कारण बनू शकते. त्यामुळे संपूर्ण फायनान्शियल डेटा अडचणीत सापडू शकतो.

6 / 6
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...