Hyundai Cars Discount : हुंडईच्या या 5 गाड्यांवर बंपर सूट, या एका कारवर 4 लाख वाचवण्याची संधी

Hyundai Cars Offers May 2024 : मे महिन्यात हुंडई कंपन्यांच्या गाड्यांवर 4 लाख रुपयापर्यंत बंपर डिस्काऊंट दिला जात आहे. या महिन्यात तुम्ही नवीन हुंडई कार विकत घ्यायचा प्लान करत असाल, तर कुठल्या मॉडलवर किती रुपयांची बचत होणार? ते जाणून घ्या.

| Updated on: May 09, 2024 | 3:57 PM
Hyundai Grand i10 Nios : या कराच्या खरेदीवर तुम्हाला 35 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट मिळेल. 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

Hyundai Grand i10 Nios : या कराच्या खरेदीवर तुम्हाला 35 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट मिळेल. 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपये कॉर्पोरेट डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

1 / 5
Hyundai i20 : ही कार ईस्ट आणि साऊथमध्ये 25 हजार रुपये कॅश आणि 10 हजार रुपये एक्सचेंज डिस्काऊंटसह विकली जात आहे. सेंट्रल, नॉर्थ एंड वेस्टमध्ये या गाडीवर 35 हजार रुपये कॅश आणि 10 हजार रुपये एक्सचेंज बोनस मिळतोय.

2 / 5
Hyundai Venue : मे महिन्यात हुंडईची ही कार विकत घेणाऱ्या ग्राहकांना 35 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. यात 25 हजार रुपये कॅश डिस्काऊंट आणि 10 हजार रुपये एक्सचेंज डिस्काऊंट आहे.

Hyundai Venue : मे महिन्यात हुंडईची ही कार विकत घेणाऱ्या ग्राहकांना 35 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळेल. यात 25 हजार रुपये कॅश डिस्काऊंट आणि 10 हजार रुपये एक्सचेंज डिस्काऊंट आहे.

3 / 5
Hyundai Exter : ऑफिशियल लॉन्चनंतर हुंडईची ही कार ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतेय.  EX आणि EX(O) वेरिएंट्स सोडून  मे महिन्यात या कारच्या बाकी सर्व वेरिएंट्सवर10 हजार रुपयापर्यंत कॅश डिस्काऊंट मिळेल.

4 / 5
Hyundai Kona Electric : जर तुम्ही हुंडईची ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर  मे महिन्यात ही गाडी खरेदी करताना  तुम्हाला 4 लाखापर्यत कॅश डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

Hyundai Kona Electric : जर तुम्ही हुंडईची ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर मे महिन्यात ही गाडी खरेदी करताना तुम्हाला 4 लाखापर्यत कॅश डिस्काऊंटचा फायदा मिळेल.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर
धाक धुक वाढली, 'या' दिवशी लागणार दहावीचा निकाल, वाचा सविस्तर.
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा
पोलीस आयुक्तांनी सांगितला अग्रवाल बाप-लेकाचा कारनामा.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले...
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कुटुंबासह केलं मतदान, म्हणाले....
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी
विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक, ठाकरे गटाकडून दोघांना संधी.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा, हवामान विभागाचा अंदाज.
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक
दया कुछ तो गड़बड़ है, पोर्श कार अपघात प्रकरणात आरोपीच्या आजोबांना अटक.
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.