ऑटो शोमध्ये सादर करण्यापूर्वी ह्युंदाई सोनाटा 2024 चं रुप दिसलं, स्पोर्टी डिझाईनसह गाडीचे फोटो आले समोर

ह्युंदाईनं आपल्या आठव्या पिढीतील सोनाटा गाडीचं Seoul ऑटो शो 2023 मध्ये सादरीकरण केलं आहे. चला जाणून घेऊयात डिझाईन आणि डिटेल्स

| Updated on: Mar 27, 2023 | 9:19 PM
ह्युंदाई कंपनीने मिड साईज सेडान सोनाटा गाडी नुकतीच ऑटो शोमध्ये सादर केली. लेटेस्ट 2024 मॉडेल स्पोर्टी डिझाईनसह येईल. ह्युंदाईचं अपकमिंग मॉडेल 30 मार्च 2023 रोजी Seoul ऑटो शोमध्ये लाँच केली जाऊ शकते.  (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)

1 / 4
ह्युंदाई गाडी बाहेरून एकदम स्पोर्टी दिसते. कारवर एन लाईन बेस्ड एक्सटीरियर डिझाईन आहे. लांबलचक हूडसह स्पोर्ट्स कूप स्टाईल आणि लो फ्रंट एंडसह फास्टबॅक रुफ लाईनसह आहे.  (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)

2 / 4
लोगोसाठी हॉरिझोन्टल फ्रंट एंड लेटआउट आहे. ह्युंदाईच्या सिग्नेचर सीमलेस होराइजन लँप, रुंद ग्रिल आणि डायनामिक एंड अग्रेसिव्ह अपियरेंससाठी एअर इंटेकसह आहे. हिडन हेडलँपसह सीमलेस हॉरिझोन लँप आणि वाइड सेट ड्रॅमॅटिक लायटिंग इफेक्ट क्रिएट करतं. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)

3 / 4
कारमधील इंटिरियर चांगल्या अनुभूतीसाठी अपग्रेड केलं आहे. हे इंटिरियर आकर्षक कलर कॉम्बिनेशनसह जोडलं आहे. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)

कारमधील इंटिरियर चांगल्या अनुभूतीसाठी अपग्रेड केलं आहे. हे इंटिरियर आकर्षक कलर कॉम्बिनेशनसह जोडलं आहे. (फोटो क्रेडिट - हु्यंदाई वर्ल्डवाइड/ट्विटर)

4 / 4
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.