AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बँकेने फाटलेल्या नोटा स्वीकारण्यास नकार दिल्यास काय करावे, तक्रार कुठे करावी? जाणून द्या हक्क

तुम्ही बँकेच्या कोणत्याही शाखेत बँका बदलू शकता. नोटा बदलण्यास नकार दिल्यास तक्रारही करू शकता.

| Updated on: Aug 07, 2026 | 2:49 PM
Share
महिनाभरात व्यवहार करताना फाटलेली किंवा खराब नोट आढळून येतेच.  काही वेळा फाटलेली नोट दुकानदार किंवा व्यापारी नोटा स्वीकारण्यास नकार देतात. त्यामुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. अशावेळी घाबरून जाण्याची गरज नाही. फाटलेल्या नोटांमुळं तुमचं आर्थिक नुकसान होणार नाही.

1 / 6
भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केले आहेत. या नियमानुसार तुम्ही देशातील कोणत्याही बँक शाखेत फाटलेल्या नोटा बदलू शकतात. आरबीआयच्या नियमानुसार, फाटलेल्या नोटा किंवा खराब नोटा बदलून नवीन नोटा व्यावसायिक बँकेच्या कोणत्याही शाखेत बदलून घेऊ शकता.

2 / 6
आरबीआयच्या नियमानुसार खराब, दोन तुकडे झालेल्या नोटा बदलून मिळू शकतात. यासोबत नोटांच्या छपाईमध्ये तांत्रिक दोष असल्यासही बदलून दिल्या जाऊ शकतात. परंतु तुम्हाला बँक कर्मचारी नोटा बदलून देण्यास नकार देत असल्यास तुम्ही तक्रार देखील करू शकता.

3 / 6
तुम्हाला सर्वात आधी बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधू शकता. त्यानंतर बँकेच्या तक्रार नोंदवहीत तक्रार नोंदवू शकतात. बँक अंतर्गत तक्रारीचं निवारण करण्यासाठी 30 दिवसांचा अवधी लागतो. त्यानंतरही तक्रारीचं निवारण न झाल्यास तुम्ही थेट आरबीआय बँकिंगच्या लोकपालाकडे तक्रार करू शकता.

4 / 6
 आरबीआय लोकपालाकडे तक्रार करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही ही तक्रार ऑनलाइन आणि फोनवरूनही करू शकता.

आरबीआय लोकपालाकडे तक्रार करण्याची प्रक्रिया ही पूर्णपणे मोफत आहे. तुम्ही ही तक्रार ऑनलाइन आणि फोनवरूनही करू शकता.

5 / 6
ऑनलाइन तक्रार करण्यासाठी  cms.rbi.org.in  या पोर्टलवर तक्रार करू शकता. तसेच आरबीआयची हेल्पलाइन 14448 या क्रमांकावरही तक्रार करता येईल.

ऑनलाइन तक्रार करण्यासाठी cms.rbi.org.in या पोर्टलवर तक्रार करू शकता. तसेच आरबीआयची हेल्पलाइन 14448 या क्रमांकावरही तक्रार करता येईल.

6 / 6
Follow Us
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला