चालताना वाटेत अचानक पैसे मिळाले? मग, जीवनातील ‘या’ परीक्षांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा!

आपल्या सर्वांनाच कधीना कधी वाटेत पैसे पडलेले सापडता, जे आपण उचलतो आणि बर्‍याचदा त्यांचा मालक शोधण्याचा प्रयत्न देखील करतो. पैसे गमावणे आणि पडलेले पैसे उचलणे या दोन घटनांचा भिन्नभिन्न अर्थ आहेत.

| Updated on: Apr 26, 2021 | 1:20 PM
आपल्या सर्वांनाच कधीना कधी वाटेत पैसे पडलेले सापडता, जे आपण उचलतो आणि बर्‍याचदा त्यांचा मालक शोधण्याचा प्रयत्न देखील करतो. पैसे गमावणे आणि पडलेले पैसे उचलणे या दोन घटनांचा भिन्नभिन्न अर्थ आहेत. आपण आपले पैसे गमावल्याबद्दल दुःखी होतो, त्याच वेळी जेव्हा आपल्याला पैसे मिळतात तेव्हा आनंदी होतो. परंतु, आपणास हे माहिती आहे का की, असे पडलेले पैसे सापडणे हा देखील एक संकेत आहे आणि त्यामुळे आपले नशीब बदलू शकते.

1 / 5
Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana

2 / 5
या व्यतिरिक्त ज्या लोकांना अचानक वाटेत पैसे मिळतात, ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी त्या व्यक्तीची असते. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात असे पैसे मिळाले असतील, तर त्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करा. किंवा ती व्यक्ती न भेटल्यास, ते पैसे गरिबांना किंवा देवळात दान करावे.

3 / 5
त्याच वेळी, वाटेत सापडलेली अर्थसंपत्ती पूर्वजांशी देखील जोडली जाते. असा विश्वास आहे की, आपण ते पैसे कुठे वापरता हे आपले पूर्वज पाहत असतात. वास्तविक, ही तुमची परीक्षा आहे, जी आपण कोणत्या प्रकारचे व्यक्ती आहात हे सांगते. असे पैसे आपल्या दैनंदिन गोष्टींवर कधीच पैसे खर्च करु नयेत. जर आपण हा पैसा मौजमजेसाठी वापरला, तर त्याचे मोठे नुकसान सहन करावे लागेल.

4 / 5
त्याच वेळी, ज्या व्यक्तीने आपले पैसे गमावले आहेत, देव त्यांचीही परीक्षा घेत असतो, की ते त्याचा दोष कोणाला देतात आणि ते पैसे पुन्हा कसे कमवतात. जर एखाद्या व्यक्तीने पैसे मिळवण्यासाठी चुकीच्या पद्धती अवलंबल्या तर त्याचा परिणाम लवकरच पाहायला मिळतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.