बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रूझ सध्या सोशल मीडियावर अॅक्टिव असते, नेहमीच ती नवनवीन फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो चाहते आहेत. आता इलियानानं आपलं काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.
1 / 8
या फोटोंमध्ये इलियाना अंडरवॉटर भटकंती करताना दिसतेय. आणि ती या क्षणाचा पूर्णपणे आनंद घेत आहे.
2 / 8
इलिययानानं तिचा संपूर्ण अल्बम इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
3 / 8
या फोटोंमुळे आता ती चर्चेत आली आहे.
4 / 8
हे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.
5 / 8
या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.
6 / 8
तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
7 / 8
जर तिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच अनफेअर आणि लवली या चित्रपटांमध्ये झळकणार आहे. नुकतंच ती अभिषेक बच्चन स्टारर फिल्म 'बिग बुल' मध्येसुद्धा झळकली.