धाराशिवपासून ते कराडपर्यंत ‘या’ शहरांमध्ये मराठा समाज आक्रमक, थेट रास्ता रोको आंदोलन करत…
संपूर्ण राज्यात आज मराठा समाज आक्रमक झाल्याचे बघायला मिळतंय. काही शहरांंमध्ये रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या मोठ्या रांगा या बघायला मिळाल्या. धाराशिव येथे महामार्गावर टायर देखील जाळण्यात आले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
