विवेक ओबेरॉय याच्या ‘त्या’ प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई, व्यावसायिक भागीदार संजय साहा याला…

बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून तसा दूर आहे. मात्र, असे असतानाही तो चर्चेत दिसतोय. विवेक ओबेरॉय हा सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे. विवेक ओबेरॉय याचा चाहतावर्ग मोठा आहे.

| Updated on: Oct 02, 2023 | 7:53 PM
बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून तसा दूर आहे. मात्र, असे असताना देखील विवेक ओबेरॉय हा कायमच चर्चेत असतो.

बाॅलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा गेल्या काही दिवसांपासून चित्रपटांपासून तसा दूर आहे. मात्र, असे असताना देखील विवेक ओबेरॉय हा कायमच चर्चेत असतो.

1 / 5
विवेक ओबेरॉय याने काही दिवसांपूर्वीच त्याचा व्यावसायिक भागीदार संजय साहा याच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर संजय साहा विरोधात थेट पोलिसात धाव घेतली.

विवेक ओबेरॉय याने काही दिवसांपूर्वीच त्याचा व्यावसायिक भागीदार संजय साहा याच्यावर गंभीर आरोप केले. इतकेच नाही तर संजय साहा विरोधात थेट पोलिसात धाव घेतली.

2 / 5
विवेक ओबेरॉय याने 1.55 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आता याच प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे कळतंय. पोलिसांनी विवेक ओबेरॉय याच्या तक्रारीनंतर संजय साहाला अटक केली.

विवेक ओबेरॉय याने 1.55 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. आता याच प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचे कळतंय. पोलिसांनी विवेक ओबेरॉय याच्या तक्रारीनंतर संजय साहाला अटक केली.

3 / 5
विवेक ओबेरॉय याने संजय साहा, नंदिता साहा, राधिका नंदा यांच्या विरोधात तक्रार दिली. आता पोलिसांनी मोठी कारवाई केली.  विशाल रंजन मिश्रा याच्या चित्रपटातून विवेक चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार असल्याचे सांगितले जातंय.

4 / 5
पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात शेवटी विवेक ओबेरॉय हा दिसला. विवेक ओबेरॉय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

पीएम नरेंद्र मोदी या चित्रपटात शेवटी विवेक ओबेरॉय हा दिसला. विवेक ओबेरॉय याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले....
चव्हाणांना भाजपात घेण्याची रिस्क का? किती फायदा? फडणवीस म्हणाले.....
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ
मोदींची गॅरंटी म्हणजे काय... फडणवीसांनी एका वाक्यात सांगितला अर्थ.
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?
मनसेला महायुतीत घेणार का? मिले सूर मेरा...फडणवीस यांनी काय दिले संकेत?.
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना
पवारांचा अध्यक्षपदाचा राजीनामा, पाटील भावूक; काय होत्या त्यावेळी भावना.
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा
काका-पुतण्यांमध्ये आधीपासूनच संघर्ष होता? जयंत पाटील यांचा मोठा खुलासा.
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?
'अजितदादाचं भाजपसोबत जायचं ठरलं तेव्हा...' पाटलांनी सांगितलं काय घडलं?.
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा...
Sanjay Raut कुणाचे लाडके? पवार की उद्धव ठाकरे? राऊत काय म्हणाले बघा....
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?
उद्धव ठाकरे भाजपसोबत गेले तर संजय राऊत यांची भूमिका काय असणार?.
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?
संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, उद्धव ठाकरे यांना भाजपची ऑफर?.
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत
मोदींच्या सातबाऱ्यावर रामाचं नाव? मोदी गॅरंटीवर सवाल अन् भडकले राऊत.