AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोणत्या ऋतूतील पेरु आरोग्यास लाभदायक असतात, पण कोणी पेरू खाणं टाळावं? घ्या जाणून

पेरू मुख्यतः हिवाळा ते उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात आरोग्यास जास्त लाभदायक असतात. भारतात पेरूचा हंगाम साधारणपणे ऑक्टोबर ते मार्च असा असतो. पेरू आरोग्यास लाभदायक आहे... पण कोणी पेरू खाऊ नये... याबद्दल देखील महत्त्वाची माहिती जाणून घ्या...

| Updated on: Dec 21, 2025 | 3:23 PM
Share
हिवाळ्यात म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळात पेरू खाण्यासाठी लाभदायक मानला जातो. या काळात पेरु नैसर्गिकरित्या पिकलेला आणि ताजा असतो. व्हिटॅमिन C भरपूर असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. सर्दी-खोकला टाळायला मदत करतो

1 / 5
पेरू मध्ये फायबर जास्त असल्यामुळे पचन क्रिया सुधारते. पेरूत पाण्याचे प्रमाण चांगले असल्याने निर्जलीकरण टाळतो...पण पावसाळ्यात पेरू खाल्ल्यास काही जणांना पचनाच्या तक्रारी होऊ शकतात, कारण या काळात फळे लवकर खराब होतात.

2 / 5
पेरूमध्ये फायबर जास्त असल्याने जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कच्चा किंवा फार थंड पेरू खाल्ल्यास घशाचा त्रास वाढू शकतो. पचनशक्ती कमकुवत असलेल्यांनी पेरू अधिक खाणं टाळायला हवं...

पेरूमध्ये फायबर जास्त असल्याने जुलाब किंवा पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कच्चा किंवा फार थंड पेरू खाल्ल्यास घशाचा त्रास वाढू शकतो. पचनशक्ती कमकुवत असलेल्यांनी पेरू अधिक खाणं टाळायला हवं...

3 / 5
विशेषतः संध्याकाळी किंवा रात्री पेरू टाळावा. पोटात गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... त्रास असलेल्या लोकांनी पेरूच्या बिया काढूनच खाव्यात; नाहीतर पोटदुखी होऊ शकते.

4 / 5
मधुमेह असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं...  पूर्णपणे बंद नाही, पण प्रमाणातच खावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची कोणती समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावीत...

मधुमेह असलेल्यांनी देखील पेरू अधिक खाणं टाळायला हवं... पूर्णपणे बंद नाही, पण प्रमाणातच खावा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोग्याची कोणती समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊनच फळं खावीत...

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?