AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 ऑगस्ट निमित्ताने विठ्ठल मंदिर तिरंगा रंगाच्या फुलांनी सजवले

विठ्ठल मंदीराला तिरंग्याच्या तीन रंगांची सजावट करण्यात आली आहे. आज दर्शनासाठी येणाऱ्या लोकांना मंदिराचं वेगळचं रुप पाहायला मिळणार आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 15, 2023 | 10:34 AM
Share
देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.  राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रपैकी एक असणाऱ्या श्री विट्ठल रुक्मिणीमातेच्या मंदिरात देखील आज स्वातंत्र्यदिना निमित्ताने  वेगवेगळ्या आकर्षक अशा तिरंगा रंगाच्या फुलांनी आणि पानांनी  सजावट करण्यात आली आहे.

1 / 5
ही सजावट पुणे येथील विठ्ठल भक्त सचिन चव्हाण यांनी केली आहे, यामध्ये शेवंती, कामिनी, और्केड कारनिशन , झेंडु, अशा विविध दोन टन फुलांचा आणि पानांचा वापर करुन देवाचा गाभारा , सोळखांबी , सभामंडप,रुक्मिणी माता गाभारा  तिरंगी रंगात सजवण्यात आला आहे.

2 / 5
श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला  तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. लोकांनी मंदीरात सजावट पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला तिरंगी रंगाचे उपरणे परिधान केले असल्याने देवाचे रुप अधिकच खुलून दिसत होते. लोकांनी मंदीरात सजावट पाहण्यासाठी गर्दी केली आहे.

3 / 5
प्रत्येकवर्षी अशा पद्धतीची सजावट केली जाते, यंदाची सजावट अधिक आकर्षक झाली असून लोकांचं लक्ष खेचून घेत आहे.

प्रत्येकवर्षी अशा पद्धतीची सजावट केली जाते, यंदाची सजावट अधिक आकर्षक झाली असून लोकांचं लक्ष खेचून घेत आहे.

4 / 5
त्याचबरोबर केलेल्या सजावटीचे फोटो सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही भक्त तिथं जाऊन दर्शन घेत आहेत. त्यानंतर सेल्फी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

त्याचबरोबर केलेल्या सजावटीचे फोटो सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. काही भक्त तिथं जाऊन दर्शन घेत आहेत. त्यानंतर सेल्फी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

5 / 5
Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना