AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्हीच भारी! टीम इंडियाने इंग्लंडला दाखवून दिलं, अवघ्या 72 तासांत…

जपानविरुद्धच्या 2 धावांच्या विजयानंतर टीम इंडियाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पुन्हा नंबर 1 स्थान मिळवलं आहे. नुकतंच इंग्लंडने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका जिंकल्यानंतर भारताला मागे टाकत अव्वल स्थान मिळवलं होतं.

| Updated on: Sep 22, 2026 | 11:23 PM
Share
सानो येथे भारत आणि जपान यांच्यात खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या इतिहासातील पहिल्या ऐतिहासिक टी-20 सामन्यानंतर आयसीसी रँकिंगमध्ये मोठा फेरबदल पाहायला मिळाला आहे. जपानवर मिळवलेल्या 2 धावांच्या निसटत्या विजयाचा थेट फायदा भारताला झाला असून, भारतीय संघाने पुन्हा एकदा टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 चा ताज आपल्या डोक्यावर चढवला आहे.

1 / 5
नुकतेच इंग्लंडने श्रीलंकेला टी-20 मालिकेत धूळ चारत भारताकडून हे अव्वल स्थान हिरावून घेतले होते. मात्र, भारताने अवघ्या 72 तासांत इंग्लंडला सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांना पुन्हा खाली खेचले आहे.

नुकतेच इंग्लंडने श्रीलंकेला टी-20 मालिकेत धूळ चारत भारताकडून हे अव्वल स्थान हिरावून घेतले होते. मात्र, भारताने अवघ्या 72 तासांत इंग्लंडला सडेतोड प्रत्युत्तर देत त्यांना पुन्हा खाली खेचले आहे.

2 / 5
ताज्या आयसीसी क्रमवारीनुसार, भारत आणि इंग्लंड या दोन्ही बलाढ्य संघांचे 269 इतके समान रेटिंग पॉईंट्स आहेत. परंतु, एकूण पॉईंट्सच्या (Total Points) आधारे भारताने इंग्लंडला पछाडत हे पहिले स्थान पटकावले आहे.

3 / 5
दुसरीकडे, या अटीतटीच्या सामन्यात जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाला घाम फोडणारा जपानचा संघ सध्या आयसीसी क्रमवारीत 74 रेटिंग पॉईंट्ससह 41 व्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, या अटीतटीच्या सामन्यात जागतिक क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या भारतीय संघाला घाम फोडणारा जपानचा संघ सध्या आयसीसी क्रमवारीत 74 रेटिंग पॉईंट्ससह 41 व्या स्थानावर आहे.

4 / 5
मुळात बेसबॉलची सर्वाधिक आवड असणाऱ्या या देशात क्रिकेट फारसे लोकप्रिय नाही, तरीही त्यांच्या नवख्या संघाने बलाढ्य भारताला दिलेली ही कडवी झुंज खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.

मुळात बेसबॉलची सर्वाधिक आवड असणाऱ्या या देशात क्रिकेट फारसे लोकप्रिय नाही, तरीही त्यांच्या नवख्या संघाने बलाढ्य भारताला दिलेली ही कडवी झुंज खरोखरच कौतुकास्पद ठरली आहे.

5 / 5
Follow Us
तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत...
Lalbaugcha Raja : तरुणाच्या मृत्यू प्रकरणात गुणरत्न सदावर्तेंची मोठी पावलं; पोलिसांत तक्रार, अन् उद्या हायकोर्टात...
मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात!
Amit Thackeray : मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही म्हणालात! फडणवीसांचा जुना VIDEO दाखवत अमित ठाकरेंचा सवाल
मसाल्यांच्या बाजारात स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
Goldie Group : मसाल्यांच्या बाजारात गोल्डी ग्रुपचा नवा धमाका; स्प्रिंको या नव्या सीझनिंग ब्रँडचे लॉन्चिंग
सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोल...
Mumbai High Court : सण-उत्सवात सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; ढोल-ताशांमधील टोलवाद्यांवरही कोर्टाचा दणका
दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले
Sanjay Shirsat : दुष्काळग्रस्त भागाची पाहणी अन् आमदार फुलांच्या पायघड्यांवरून चालले; अंबादास दानवेंकडून VIDEO ट्विट करत शिरसाट यांच्यावर टीका
दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
NCP : दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण होणार? सुनील तटकरे यांनी स्पष्टच सांगितलं...
बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही
Maharashtra Drought : बळीराजाचा दसरा-दिवाळी काळी होऊ देणार नाही! शिंदेंची मोठी ग्वाही, पुढे म्हणाले...
डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने...
Mira Bhayandar : डब्यात काय आणायचं, हेही शाळा ठरवणार? मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला दंड केल्याचा आरोप; प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल
Manoj Jarange : पैसेवाल्यांना आंदोलनाला साथ द्यायची नाही का? जरांगे पाटलांचा सवाल; पुढे म्हणाले...
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी....
Shivsena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला; आजची सुनावणी पुढे ढकलली, नवी तारीख काय?