AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL 1st ODI : पहिल्याच वन डे सामन्यात गौतम गंभीरचा तो डाव भारतावरच उलटला, नेमकं काय झालं?

IND vs SL 1st ODI : श्रीलंकेविरूद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यामध्ये टीम इंडियाच्या हातातील सामना टाय झाला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताच्या हातातून सामना काढून घेतला. मात्र कोच गौतम गंभीरची एक चाल भारतावरच उलटल्याचं दिसून आलं, नेमकं काय झालं जाणून घ्या.

| Updated on: Aug 02, 2024 | 10:34 PM
Share
टीम इंडिया आणि श्रीलंकेमधील पहिला वन जे सामना टाय झाला आहे. पहिल्या वन डे सामन्यात श्रीलंकने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला. श्रीलंकेने 50 ओव्हरमध्ये 230-8 धावा केल्या. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी यजमान श्रीलंकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचण्यापासून रोखलं. टीम इंडियालाही श्रीलंकेने ऑल आऊट करत सामना टायवर सोडवला. टीम इंडियाला श्रीलंकेने बॅकफूटला ढकललं.

1 / 5
टीम इंडियाकडून सलामीला कॅप्टन रोहित शर्मा आणि शुबमन गिल आले होते. दोघांनी दमदार फलंदाजी करत श्रीलंकेवर दवाब टाकला होता. रोहित शर्माने 58 धावांची अर्धशतकी खेळी केली. मात्र तो आऊट झाल्यावर सर्व खेळाडू झटपट आऊट झाले.

2 / 5
दोघांनी 75 धावांची सलामी दिली होती, शुबमन गिल 16 धावा करून परतला. त्यानंतर रोहित शर्माही स्वीप शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला.

दोघांनी 75 धावांची सलामी दिली होती, शुबमन गिल 16 धावा करून परतला. त्यानंतर रोहित शर्माही स्वीप शॉट मारण्याच्या नादात आऊट झाला.

3 / 5
दोन विकेट गेल्यावर चार नंबरला के.एल. राहुल येणार असं सर्वांना वाटलं होतं. मात्र गंभीर आणि टीम मॅनेटमेंटने सर्वांनाचा सरप्राईज केलं. सामन्याचा हाच मोठा टर्निंग पॉईंट ठरला असं चाहते म्हणत आहेत.

दोन विकेट गेल्यावर चार नंबरला के.एल. राहुल येणार असं सर्वांना वाटलं होतं. मात्र गंभीर आणि टीम मॅनेटमेंटने सर्वांनाचा सरप्राईज केलं. सामन्याचा हाच मोठा टर्निंग पॉईंट ठरला असं चाहते म्हणत आहेत.

4 / 5
चार नंबरला वॉशिंग्टन सुंदर खेळायला आला, गौतम गंभीरने हा बदल केला खरा पण याचा काहाही फायदा झालेला दिसला नाही. कारण आधीच टीम इंडियाच्या विकेट गेलेल्या असताना चौथ्या नंबरवर आलेला सुंदरही 5 धावा करुन आऊट झाला. गंभीरची हा चाल फेल ठरली. परिणामा त्याची विकेट वाया गेली आणि टीम इंडिया ऑल आऊट झाली.  14 बॉलमध्ये फक्त 1 धावेची गरज होती. तेव्हा चरिथने 48 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर शिवम दुबे आणि अर्शदीप सिंह या दोघांना सलग आऊट केलं आणि सामना टाय झाला.

5 / 5
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.