AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना परीक्षा ना मुलाखत, रेल्वेत बंपर भरती, दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी, अवघे..

Indian Railway Recruitment 2024 : सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.

| Updated on: Apr 10, 2024 | 4:02 PM
Share
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे ही भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेतून तब्बल 733 पदे ही भरली जाणार आहेत, खरोखरच ही मोठी संधी आहे.

1 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करा.

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत. secr.indianrailways.gov.in या साईटवर जाऊन भरतीसाठी अर्ज करा.

2 / 5
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 12 एप्रिल 2024 आहे. त्यापूर्वीच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत.

3 / 5
दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

दहावी पास आणि आयटीआय पास उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. 24 वयोगटापर्यंतचे उमेदवार या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.

4 / 5
विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वैगेरे या भरतीसाठी द्यावी लागणार नाहीये. मुलाखतीचे देखील नो टेन्शन असणार आहे. थेट पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

विशेष म्हणजे उमेदवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा वैगेरे या भरतीसाठी द्यावी लागणार नाहीये. मुलाखतीचे देखील नो टेन्शन असणार आहे. थेट पद्धतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल