AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतातील असे एक रेल्वे स्टेशन, जिथे एकही प्रवासी नाही, कारण…

Unique Railway Station : भारतात दररोज शेकडो रेल्वे धावतात, यातून लाखो लोक प्रवास करतात. देशाच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात रेल्वेचा विस्तार झालेला आहे, मात्र देशात असे एक रेल्वे स्टेशन आहे जिथे एकही प्रवासी नाही. याची माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 04, 2026 | 3:08 PM
Share
भारतातील रेल्वे नेटवर्क  हे केवळ वाहतुकीचे साधन नसून देशाच्या आर्थिक आणि सामाजिक गतिशीलतेचा महत्त्वाचा भाग आहे. दररोज लाखो लोक रेल्वेचा प्रवास करतात. त्यामुळे भारतीय रेल्वे जगातील सर्वात व्यस्त नेटवर्कपैकी एक आहे.

1 / 6
रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

रेल्वे स्टेशन हे प्रवासाचे सुरुवातीचे ठिकाण असते, या ठिकाणी लोक तिकीट काउंटरवरून तिकिटे खरेदी करतात आणि प्रवास सुरू करतात. मात्र एक असे रेल्वे ठिकाण आहे जिथे एकही प्रवासी नाही.

2 / 6
भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

भारतात असे एक अद्वितीय स्टेशन आहे जे नकाशावर अस्तिस्तात आहे मात्र प्रवाशांच्या उपयोगाचे नाही. या स्टेशनवर प्लॅटफॉर्म आणि रेल्वे ट्रॅक आहे, मात्र इथे कोणतीही प्रवासी ट्रेन थांबत नाही.

3 / 6
पश्चिम बंगालमध्ये हे अनोखे रेल्वे स्टेशन आहे. या स्थानकावर एकही प्रवासी ट्रेन थांबत नाही, त्यामुळे या स्थानकावर एकही प्रवासी नसतो, त्यामुळे येथील नागरिकांना जवळच्या दुसऱ्या स्टेशनवरून प्रवास करावा लागतो.

4 / 6
भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

भारत आणि बांग्लादेश यांच्या सीमेवर असलेले मालदा जिल्ह्यातील सिंहाबाद हे सर्वात खास स्टेशन आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म आहेत, मात्र येथे प्रवासी रेल्वे थांबत नाही, त्यामुळे येथे एकही प्रवासी नसतो.

5 / 6
सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

सिंहाबाद हे रेल्वे स्टेशन ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आले होते, हे स्टेशन त्याच्या भौगोलिक स्थानामुळे विशेष मानले जाते. हे स्टेशन फक्त मालगाडीसाठी वापरले जाते. त्यामुळे इथे एकही प्रवासी आढळत नाही.

6 / 6
Follow Us
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदें
सचिन अहेर यांची आमदारकी राहणार की जाणार? कायदा काय सांगतो? असीम सरोदेंनी सगळं सांगितलं!
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
महापौर रितू तावडे यांची दुर्घटना स्थळाला भेट, दोषींवर कारवाई करणार
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने
केतन-सिया प्रकरणाला वेगळंच वळण; तब्बल 10 कोटी... वकिलांच्या दाव्याने एकच खळबळ
चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीच
Eknath Shinde | चेंबूर स्कुलबस अपघातानंतर शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये, फोन करून दिला तातडीचा आदेश!
राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा
Raj Thackeray | राम मंदिर दानपेटी प्रकरणावर राज ठाकरेंचा भाजपवर थेट निशाणा; मोदींच्या मौनावर गंभीर सवाल
आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधान
Rohit Pawar | 'आमच्या पक्षाचे पण खासदार फोडण्याचे प्रयत्न... रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ