PHOTO | विनेश फोगाटची मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेत सुवर्णकमाई, रॅकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप

विनेश फोगटने (Vinesh Phogat) अंतिम फेरीत कॅनडाच्या डायना मेरीला 4-0 असे पराभूत केले.

| Updated on: Mar 08, 2021 | 5:12 PM
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने  सुवर्णकमाई केली आहे.  विनेशने महिलांच्या  53 किलोच्या गटामध्ये सुवर्ण पदक पटकावलं आहे. यासह तिने रॅकिंगमध्येही अव्वल स्थानी झेप घेतली आहे.

1 / 9
रविवारी 7 मार्चला  मॅट्टेओ पेलिकोन कुस्ती स्पर्धेतील अंतिम सामना खेळवण्यात आला. या सामन्यात  विनेशची गाठ कॅनडाच्या डायना मेरी हेलन वीकरसोबत पडली.

2 / 9
या सामन्यादरम्यान विनेश डायनावर अखेरपर्यंत वरचढ राहिली. विनेशला एकही पॉइँट घेऊ दिला नाही. विनेशने डायनाचा 4-0 अशा एकतर्फी फरकाने विजय मिळवला. या विजयासह विनेशने रँकिंगमध्ये पहिला क्रमांक पटकावला. या स्पर्धेआधी विनेश ही तिसऱ्या क्रमांकावर होती.

3 / 9
ही तिची दुसरी सुवर्णकमाई ठरली.  विनेशने मागील आठवड्यात कीवमध्ये सुवर्णकमाई केली होती.

4 / 9
विनेश टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली एकमेव भारतीय महिला कुस्तीपटू आहे.

5 / 9
सलग दुसऱ्यांदा गोल्डन मेडल मिळवल्याने विनेशचा विश्वास दुणावला आहे. तसेच या विजयामुळ तिला टोकियो ऑलिम्पिकसाठीच्या दृष्टीने आपली वाटचाल योग्य दिशेने चालत असल्याची पोचपावतीही मिळाली.

6 / 9
या अशा कामगिरीमुळे विनेशकडून ऑलिम्पिकमध्येही अशाच प्रकारच्या चमकदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

7 / 9
विनेशला गेल्या वर्षी 28 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली होती. मात्र त्या कोरोनालाही विनेशने चितपट केलं होतं.

8 / 9
विनेशला राष्ट्रीय क्रीडा दिवसानिमित्ताने खेळ रत्न पुरस्कार मिळण्याच्या आधीच्या एक दिवसापूर्वी कोरोना झाला होता. यामुळे तिच्या फिटनेसवर परिणाम झाला होता. पण या सर्व संकटांना चितपट देत विनेशने जोरदार कमबॅक केलं. तसंच यशस्वी कामगिरीही केली.

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.