AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indurikar Maharaj : सजली नटली नवरी आली… इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचे Exclusive Photo समोर, तुमचंही मन भरून येईल…

कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरीचा शाही विवाह साहिल चिलप यांच्याशी थाटामाटात पार पडला. अहिल्यानगरमध्ये झालेल्या या भव्य सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांसह अनेक राजकीय व सामाजिक दिग्गजांनी हजेरी लावली. नवरदेवाचा पेशवाई लूक आणि वधूची सुंदर साडी लक्षवेधी ठरली. कन्यादानाच्या भावनिक क्षणांचे आणि संपूर्ण सोहळ्याचे Exclusive फोटो व्हायरल झाले आहेत.

| Updated on: May 04, 2026 | 8:25 AM
Share
आपल्या कीर्तनातून लाखो लोकांशी संवाद साधत हसतखेळत प्रबोधन करणारे कीर्तनकार इंदोरीकर महाराजांबद्दल सर्वांनाच माहीत आहे. त्यांच्या घरी नुकतचं लग्नकार्य पार पडलं. त्यांच्या लेकीचा ज्ञानेश्वरी हिचा काल साहिल चिलप यांच्याशी विवाह झाला. या सोहळ्याला राज्यातील अनेक प्रमुख व्यक्ती, राजकारण्यांनी हजेरी लावत या जोडप्याला आशिर्वाद दिले. इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाचे Exclusive Photo समोर आले आहेत..

1 / 6
अहिल्यानगरच्या संगमनेर येथील गुंजाळवाडी काल थाटामाटात हा विवाह पार पडला. 100 एकर जागेवर झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शाही थाट दिसत होता. नवी मुंबईतील प्रसिद्ध उद्योजक सुनील विष्णू चिलप यांचा मुलगा साहिल हा इंदोरीकर महाराजांचा जावई आहे. 3 मे रोजी ज्ञानेश्वरी आणि साहिल यांचा विवाह संपन्न झाला.

2 / 6
गेल्या महिन्याभरापासून  या लग्नासाठी जय्यत तयारी सुरू होती.  इंदोरीकर महाराज यांनी मोठ्या थाटात आपल्या मुलीचा साखरपुडा केला होता. साखर पुड्यात केलेल्या खर्चावरून इंदोरीकर महाराज यांच्यावर बरीच टीका झाली होती, दरम्यान त्यानंतर काल त्यांच्या मुलीचा थाटात विवाह झाला.  दरम्यान या विवाहसोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक तसेच अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळींनी हजेरी लावली . इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नाला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे,  पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, असे अनेक मान्यवर हजर होते.

3 / 6
या लग्न सोहळ्यातले काही खास फोटो समोर आले असून नवरदेव साहिलचा पेशवाई लूक चर्चेचा विषय ठरला. तर वधू ज्ञानेश्वरीने भगव्या रंगाची साडी परिधान केली होती. त्याच्यासह लाल रंगाचा, भरपूर नक्षीकाम केलेल ब्लाऊज तिच्या सौंदर्यात भर टाकत होता.

4 / 6
या लग्नातील अनेक फोटो समोर आले असून इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नीने लाडक्या लेकीचं कन्यादान केलं. तिच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या लग्नातील अनेक फोटो समोर आले असून इंदोरीकर महाराज आणि त्यांच्या पत्नीने लाडक्या लेकीचं कन्यादान केलं. तिच्या भावी आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

5 / 6
यावेळी त्यांची लेक ज्ञानेश्वरीला अश्रू अनावर झाले होते. तर मुलीच्या पाठवणीच्या विचाराने इंदोरीकर महाराज आणि पत्नीही भावूक झालेले दिसले.

यावेळी त्यांची लेक ज्ञानेश्वरीला अश्रू अनावर झाले होते. तर मुलीच्या पाठवणीच्या विचाराने इंदोरीकर महाराज आणि पत्नीही भावूक झालेले दिसले.

6 / 6
Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं