PHOTO | IPL 2020 : MI Vs RR, किरन पोलार्डची भन्नाट टर्निंगपाँईंट कॅच!

किरन पोलार्ड अनेकदा अशाच प्रकारे सीमारेषवर झेल घेत असतो.

| Updated on: Oct 07, 2020 | 3:12 PM
मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात केली. मुंबईने 5 वर्षांनंतर राजस्थानला पराभूत केलं. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी चांगली फिल्डिंग केली.

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सवर 57 धावांनी मात केली. मुंबईने 5 वर्षांनंतर राजस्थानला पराभूत केलं. या सामन्यात मुंबईच्या खेळाडूंनी चांगली फिल्डिंग केली.

1 / 5
मुंबईने राजस्थानला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना  राजस्थानची खराब सुरुवात झाली. पण जॉस बटलरने राजस्थनाचा डाव सावरला. बटलरने फटकेबाजी सुरु केली.

मुंबईने राजस्थानला विजयासाठी 194 धावांचे आव्हान दिले होते. विजयी आव्हानाचं पाठलाग करताना राजस्थानची खराब सुरुवात झाली. पण जॉस बटलरने राजस्थनाचा डाव सावरला. बटलरने फटकेबाजी सुरु केली.

2 / 5
बटलरने सामन्याच्या 13 व्या ओव्हरमध्ये जेम्स पॅटिन्सनच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारला. सीमारेषेवर उभ्या असलेल्या किरन पोलार्डने भन्नाट झेल घेतला. बटलरची ही विकेट मॅचचा टर्निंगपॉईंट ठरला. पोलार्डने आधी एकहाती झेल घेतली. मात्र चेंडू हातातून सटकला. त्याने स्वत:ला सावरलं. पुन्हा प्रयत्न करत झेल दोन्ही हाताने घेतली.

3 / 5
पोलार्ड नेहमीच सीमारेषवर अशा भन्नाट झेल घेतो.

पोलार्ड नेहमीच सीमारेषवर अशा भन्नाट झेल घेतो.

4 / 5
अनुकूल रॉयने महिपाल लोमरुरची उलट पळत हवेत झेप घेत झेल घेतली. सामन्याच्या ८ व्या षटकात राहुल चहरच्या गोलंदाजीवर हा सर्व प्रकार घडला. अनुकूल रॉय सूर्यकुमार यादवच्या जागी बदली खेळाडू म्हणून आला होता. बॅटिंगदरम्यान  डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे सूर्यकुमारला फिल्डिंगसाठी मैदानात उतरता आले नाही. (सर्व फोटो : Mumbai Indians Facebook)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.