AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021 : केएल राहुलच्या बॅटवर बुमराहचा रिसर्च, शमीच्या साथीने कुंबळे सरांची शिकवणी!

सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केएल राहुलच्या बॅटवर जरासं संशोधन केलं. (IPL 2021 MI vs PBKS Jasprit Bumrah research on KL Rahul Bat)

| Updated on: Apr 24, 2021 | 12:31 PM
Share
आयपीएल 2021 च्या 17 व्या सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. पंजाबचा विजय आणि मुंबईच्या पराभवाचे कारण केएल राहुल ठरला. त्याने मुंबईविरुद्धच्या सामन्यात 52 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 60 धावा केल्या. सामना संपल्यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने केएल राहुलच्या बॅटवर जरासं संशोधन केलं.

1 / 4
चेन्नईत खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पंजाब किंग्जचा कर्णधार केएल राहुलच्या बॅटची चाचणी केली. त्याने आपल्या हातात केएलची बॅट उंचावून पाहिली, ज्या बॅटने  राहुलने नाबाद खेळी करुन पंजाबला सामना जिंकवून दिला. डाव खेळला. आपल्या हातात बॅट उभा करा जणू तुम्ही राहुलला म्हणत आहात की हे बॅट मला दे

2 / 4
राहुलच्या बॅटवर संशोधन केल्यानंतर बुमराह शमीच्या साथीने पोहोचला अनिल कुंबळे सरांच्या शिकवणीसाठी... सामन्यानंतरच्या फोटोत पंजाब किंग्जचे क्रिकेट डायरेक्टर अनिल कुंबळे यांनी बुमराहला खास धडे दिले. यादरम्यान शमीही बुमराहसमवेत उपस्थित होता.

3 / 4
मुंबईच्या कायरन पोलार्डनेही शिकवणी घेतली. त्याच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकवणीसाठी आला होता पंजाबकडून खेळणारा नवोदित खेळाडू फॅबियन एलन...

मुंबईच्या कायरन पोलार्डनेही शिकवणी घेतली. त्याच्याकडे विद्यार्थी म्हणून शिकवणीसाठी आला होता पंजाबकडून खेळणारा नवोदित खेळाडू फॅबियन एलन...

4 / 4
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.