हेटमायरच्या बायकोबद्दल Sunil Gavaskar बोलून गेले, त्यावरुन IPL 2022 मध्ये गदारोळ, कोण आहे हॉट, सुपर मॉडेल निर्वाणी?

IPL 2022 RR vs CSK: स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलने काल CSK विरुद्ध फक्त 6 धावा केल्या. मात्र, तरीही राजस्थान रॉयल्सचा विजय झाला. या सामन्या दरम्यान कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर यांमी हेटमायरच्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत.

May 21, 2022 | 3:01 PM
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 21, 2022 | 3:01 PM

स्फोटक फलंदाज शिमरॉन हेटमायरलने काल CSK विरुद्ध फक्त 6 धावा केल्या. मात्र, तरीही राजस्थान रॉयल्सचा विजय झाला.

1 / 10
या सामन्या दरम्यान कॉमेंट्री करताना सुनील गावस्कर यांमी हेटमायरच्या पत्नीबद्दल वक्तव्य केलं. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणी वेस्ट इंडिजमध्ये छोटं नाव नाहीय.

2 / 10
शिमरॉन हेटमायरची पत्नी निर्वाणी सुपर मॉडेल आहे आणि कॅरेबियाई द्विपसमूहातील सौंदर्यवतींमध्ये तिचा समावेश होतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्वाणीचे वडिल जमैकामधील मोठे बिझनेसमॅन आहेत.

3 / 10
निर्वाणी आणि हेटमायरची मैत्री सोशल मीडियावर झाली. शिमरॉनने आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नंतर तिला सतत मेसेजेस केले.

4 / 10
बराच वेळ घेतल्यानंतर निर्वाणीने शिमरॉन हेटमायरमध्ये इंटरेस्ट दाखवला. त्याच्या मेसेजला रिप्लाय दिला. त्यानंतर दोघांनी परस्परांना डेट करणं सुरु केलं.

5 / 10
2019 च्या नाताळमध्ये शिमरॉनने निर्वाणीला लग्नासाठी प्रपोज केलं. निर्वाणीने सोशल मीडियावर अंगठीचा फोटो पोस्ट करुन ही माहिती दिली होती.

6 / 10
निर्वाणी आयपीएल सामन्यांच्यावेळी अनेकदा स्टेडियममध्ये सुद्धा दिसली. माझी पत्नी विनोदी स्वभावाची असल्याचं अनेकदा हेटमायरने सुद्धा स्वत: सांगितलं.

7 / 10
सध्या निर्वाणी भारतात नाहीय. मायदेशात वेस्ट इंडिजमध्ये आहे. तरीही तिची चर्चा सुरु आहे.

8 / 10
शुक्रवारी हेटमायरची फलंदाजी सुरु असताना गावस्करांनी एक विधान केलं होतं. "शिमरॉन हेटमायरच्या पत्नीची डिलिवरी झाली आहे. हेटमायर आता राजस्थानसाठी डिलिवर करणार का?" असं गावस्कर बोलून गेले.

9 / 10
गावस्कर यांनी केलेल्या टिप्पणीबद्दल सर्वजण टीका करत आहेत. यानंतर सोशल मीडियावर नेटिझन्सकडून गावस्कर यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली.

10 / 10

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें