AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL हंगामात कोणी पाडला षटकारांचा पाऊस, विराट कोहली सह अजून कोण यादीत?

IPL Season : आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक षटकार चोपणारे खेळाडू कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? त्यात किती भारतीय खेळाडू आहेत?

| Updated on: May 14, 2025 | 4:15 PM
Share
क्रिस गेल :  इंडियन प्रीमियर लीगच्या एका हंगामात  (IPL Season) सर्वाधिक षटकार ठोकण्याचा रेकॉर्ड क्रिस गेल याच्या नावावर आहे. वेस्टइंडिजचा माजी दिग्गज फलंदाज गेल याने वर्ष 2012 मध्ये आयपीएलच्या 14 सामन्यात 59 षटकार ठोकले आहेत. तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू संघात होता.

1 / 5
आंद्रे रसेल :  या यादीत दुसर्‍या क्रमांकावर वेस्टइंडीजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल हा आहे. रसेल याने आयपीएल 2019 मध्ये 13 सामन्यात 53 षटकार ठोकले. तो कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळत होता.

आंद्रे रसेल : या यादीत दुसर्‍या क्रमांकावर वेस्टइंडीजचा ऑलराऊंडर आंद्रे रसेल हा आहे. रसेल याने आयपीएल 2019 मध्ये 13 सामन्यात 53 षटकार ठोकले. तो कोलकत्ता नाईट रायडर्ससाठी खेळत होता.

2 / 5
जोस बटलर :  इंग्लंडचा फलंदाज जोस बटलरने आयपीएल 2022 मध्ये 17 सामान्यांमध्ये 42 षटकार ठोकण्याची कमाल केली. बटलर त्यावेळी राजस्थान रॉयल्समध्ये होता. तो आयपीएलच्या या हंगामात गुजरात टायटन्स संघाकडून खेळत आहे.

3 / 5
अभिषेक शर्मा :  सनरायझर्स हैदराबादचा तरुणा, तडफदार, सलामीचा फलंदाज अभिषेक शर्मा या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे या यादीत असणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे. 2024 च्या आयपीएलमध्ये त्याने 16 सामन्यांमध्ये 42 षटकार ठोकले.

4 / 5
विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएल हंगामात 16 सामन्यात 38 षटकार लगावले. तांत्रिक खेळात तो अग्रेसर आहे.

विराट कोहली : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 2016 मध्ये आयपीएल हंगामात 16 सामन्यात 38 षटकार लगावले. तांत्रिक खेळात तो अग्रेसर आहे.

5 / 5
Follow Us
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेश..
Uday Samant : Shivsena : ऑपरेशन 3.0 होणार की नाही? उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं; पक्षप्रवेशाच्या चर्चांवरही दिलं उत्तर, म्हणाले...