Chicken : दुकानातून आणलेलं चिकन ताजं की फ्रीजमधलं? एका नजरेत असं जाणून घ्या

तुम्ही विकत आणलेलं चिकन ताजं आहे की नाही हे ओळखणं अनेकदा कठीण असतं. बाजारात आणलं की ते समोरच कापलेलं असतं. त्यामुळे तसं काही चिंता करण्याचं कारण नसतं. पण ऑनलाईन किंवा शॉपिंग मॉलमधून घेतलं की कठीण होतं. चला जाणून घेऊयात ताजं चिकन कसं ओळखायचं..

| Updated on: Apr 18, 2023 | 9:50 PM
चिकनचा रंग : तुम्ही जेव्हा ताजं चिकन विकत घेता तेव्हा त्याचा रंग गुलाबी आणि मांसाल असतं. पण जेव्हा चिकन खराब होतं तेव्हा त्याचा रंग फिका पडतो. जर एकदमच राखाडी पडलं असेल तर ते गरजेपेक्षा जास्त खराब असल्याचं समजून जा.

1 / 5
चिकनचा चिकटपणा : चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल तर समजून जा चिकन खराब आहे. चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर समजून जा चिकन खूपच खराब आहे.

चिकनचा चिकटपणा : चिकनला स्पर्श केल्यानंतर खूपच चिकटपणा जाणवत असेल तर समजून जा चिकन खराब आहे. चिकन धुतल्यानंतरही चिकटपणा कायम राहत असेल तर समजून जा चिकन खूपच खराब आहे.

2 / 5
चिकनचा वास : ताज्या चिकनला अतिशय सौम्य वास किंवा येत नाही. पण खराब चिकनला उग्र वास योते. कुजलेल्या अंड्यासारखा किंवा गंधयुक्त वास येत असेल तर समजून जा चिकन खराब आहे.

चिकनचा वास : ताज्या चिकनला अतिशय सौम्य वास किंवा येत नाही. पण खराब चिकनला उग्र वास योते. कुजलेल्या अंड्यासारखा किंवा गंधयुक्त वास येत असेल तर समजून जा चिकन खराब आहे.

3 / 5
Chicken : दुकानातून आणलेलं चिकन ताजं की फ्रीजमधलं?  एका नजरेत असं जाणून घ्या

4 / 5
चिकनची चव : ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही चिकन खात असाल तर तुम्हाली ही बाब लक्षात येईल. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.

चिकनची चव : ताज्या आणि गोठवलेल्या चिकनची चव खूपच वेगळी असते. त्यामुळे तुम्ही चिकन खात असाल तर तुम्हाली ही बाब लक्षात येईल. तर तुम्हाला खाताना तसं काही जाणवलं तर ते चिकन खाऊ नका.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.