एक चित्रकला अशीही, ही चित्रकार कॅनव्हासवर कॉफी सांडवून रेखाटते चित्र, पाहा PHOTO

तुम्ही जगात अनेकप्रकारची चित्र पाहिली असतील, अनेकदा विविध रंगच नाहीतर विविध मिश्रणं वापरुनही चित्र काढली जातात, रंगवली जातात. पण एक चित्रकार कॉफी पेपरवर सांडवून त्यापासून चित्र रेखाटते.

1/5
जगात अनेक उत्तम चित्रकार आहेत. आपण अनेकांच्या कलाकृती पाहिल्याही असतील. पण आज आम्ही तुम्हाला सांगत असलेली चित्रकार जरा हटके आहे. तिची कलाकृती अगदी वेगळी आहे.

2/5
आम्ही सांगत असलेली ही कलाकार म्हणजे इटलीची (Italian Artist) गुलिया बर्नार्डेली (Giulia Bernardelli). गुलिया ही तायर कॉफी (Coffee) कॅनव्हासवर सांडवून त्यातू उत्कृष्ट अशी चित्र रेखाटते.

3/5
1987 मध्ये मँटुआ (Mantua) येथे जन्मलेली गुलिया (Giulia) हिने Accademia of Fine Arts of Bologna येथून पदजवी घेत नंतर आपलं स्वत:च आर्टिस्टिक करियर सेट केलं आहे. ती तिच्या चित्रामधून रोजच्या जीवनातील गोष्टी रेखाटते.

4/5
गुलियाने आतापर्यंत कॉफीपासून चित्र तयार करत असून आता ती आयसस्क्रिमपासूनही चित्र रेखाटण्याचा सराव करत आहे.

5/5
गुलियाच्या मते तिने स्वत: या नव्या कलेला जन्म दिला असून ती याला आणखी पुढे नेऊ इच्छिते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI