AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold And Silver Price Today : महागाईच्या रावणाचे ग्राहकांकडून दहन! जळगावच्या सराफा बाजारात गर्दीचा उच्चांक, किंमती तरी काय?

Jalgaon Gold And Silver Price Today : जळगावच्या सराफा बाजारात ग्राहकांनी महागाईच्या रावणाचे दहन केले. सोने-चांदी महागले असले तरी बाजारात ग्राहकांची झुंबड उडाली आहे. ग्राहकांनी सोने आणि चांदीची जमके खरेदी केली. काय आहेत आज किंमती?

| Updated on: Oct 02, 2025 | 12:41 PM
Share
जळगावच्या सराफ बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारामध्ये दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन खरेदी करण्यासाठी ग्राहकांची सकाळपासूनच गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे.

1 / 9
जळगावच्या सराफा बाजारात वर्षभरामध्ये सोन्याच्या दारात तब्बल पन्नास हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 70 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफा बाजारात वर्षभरामध्ये सोन्याच्या दारात तब्बल पन्नास हजार रुपयांनी तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 70 हजार रुपयांनी वाढ झाली आहे.

2 / 9
गेल्या वर्षी सोन्याचे दर 70 हजार रुपये होते तर चांदीचे दर 80 हजार रुपये होते. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 21 हजार 500 रुपयांवर पोहचले असून चांदीचे दर 1 लाख 51 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या वर्षी सोन्याचे दर 70 हजार रुपये होते तर चांदीचे दर 80 हजार रुपये होते. आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 21 हजार 500 रुपयांवर पोहचले असून चांदीचे दर 1 लाख 51 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत.

3 / 9
रशिया युक्रेन युद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण यासह वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.

रशिया युक्रेन युद्ध, डोनाल्ड ट्रम्प यांचं टेरीफ संदर्भातलं धोरण यासह वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम झाला आहे.

4 / 9
वर्षभरात पन्नास हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे.

वर्षभरात पन्नास हजार रुपयांनी वाढ झाल्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी आनंदाची बाब आहे.

5 / 9
दुसरीकडे वाढत्या सोन्या-चांदीच्या दरामुळे ग्राहकांचा बजेट देखील कोलमडल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

दुसरीकडे वाढत्या सोन्या-चांदीच्या दरामुळे ग्राहकांचा बजेट देखील कोलमडल्याचा चित्र पाहायला मिळत आहे.

6 / 9
तर पुण्यात भाव वाढीमुळे पुण्यातील सराफ दुकानांत सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे.

तर पुण्यात भाव वाढीमुळे पुण्यातील सराफ दुकानांत सोनं खरेदी करण्यासाठी नागरिकांचा अल्प प्रतिसाद दिसत आहे.

7 / 9
सोन्याच्या दरात गत पंधरवड्यात दहा ग्रॅम मागे दहा हजार रुपयांनी वाढ झाली असून साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि सोने खरेदीचा खास मुहूर्त असलेल्या दसरा सणला 24 कॅरेट चा भाव प्रति दहा ग्रॅम  एक लाख 21 हजार रुपयावरती गेला आहे. तर चांदीचा दर किलोमागे 25000 रुपयांनी वाढून एक लाख 51 हजार रुपयांवरती गेला आहे.

8 / 9
सोन्याचे दर वाढले असल्याने दसऱ्याच्या दिवशीही याचा थेट परिणाम सराफाच्या दुकानातील सोने खरेदी वरती दिसत आहे.

सोन्याचे दर वाढले असल्याने दसऱ्याच्या दिवशीही याचा थेट परिणाम सराफाच्या दुकानातील सोने खरेदी वरती दिसत आहे.

9 / 9
Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...