AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : जळगावच्या सराफा बाजारात सोने-चांदीचा नवीन उच्चांक; सणासुदीत ग्राहकांच्या उत्साहावर फेरले पाणी

Jalgaon Gold and Silver Price : जळगावच्या सराफा बाजारात सोने आणि चांदीने उच्चांकी धाव घेतली. आतापर्यंतचे मागचे सर्व रेकॉर्ड इतिहासजमा केले. दोन्ही धातुच्या किंमती वधारल्याने सणासुदीत ग्राहकांनी नाकं मुरडली.

| Updated on: Aug 30, 2025 | 3:39 PM
Share
जळगावच्या सराफा बाजार सोन्या चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली असून दराने  ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे.

जळगावच्या सराफा बाजार सोन्या चांदीच्या दराने मोठी उसळी घेतली असून दराने ऐतिहासिक उच्चांकी गाठली आहे.

1 / 8
गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे

गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात तब्बल 2 हजार रूपयांनी तर चांदीच्या दरात तब्बल 4 हजार रुपयांनी वाढ झाली आहे

2 / 8
 जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात विना जीएसटी सोन्याच्या दराने 1 लाख 3 हजारांचा तर चांदीचे दराने 1 लाख 20 हजारांचा आकडा पार केला आहे

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात विना जीएसटी सोन्याच्या दराने 1 लाख 3 हजारांचा तर चांदीचे दराने 1 लाख 20 हजारांचा आकडा पार केला आहे

3 / 8
इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख  6 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदीचे दर 1 लाख 24 हजार रुपयांवर पोहोचले आहे

इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 6 हजार 600 रुपयांवर पोहोचले आहेत तर चांदीचे दर 1 लाख 24 हजार रुपयांवर पोहोचले आहे

4 / 8
जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे

जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासातले सोन्याने चांदीचे आजचे दर हे सर्वाधिक असल्याचं सराफ व्यावसायिक यांनी म्हटलं आहे

5 / 8
टेरीफ रेटमुळे डॉलरच्या किमतीवर परिणाम झाला आहे, तर तर फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम सोन्याने चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे.

टेरीफ रेटमुळे डॉलरच्या किमतीवर परिणाम झाला आहे, तर तर फेडरल बँकेच्या बैठकीनंतर व्याजदर कमी होण्याची शक्यता असल्याने याचा परिणाम सोन्याने चांदीच्या दरावर झाल्याचं सराफ व्यावसायिक यांचं म्हणणं आहे.

6 / 8
 सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

सोन्या आणि चांदीच्या वाढत्या दरामुळे ग्राहकांवर देखील त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

7 / 8
सोन्या चांदीचे  खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नसून हौस कशी पूर्ण करायची असा सवाल महिला ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

सोन्या चांदीचे खरेदी आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नसून हौस कशी पूर्ण करायची असा सवाल महिला ग्राहकांनी उपस्थित केला आहे.

8 / 8
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा