Photo : जान्हवी कपूरचा रेट्रो अंदाज, इन्स्टाग्रामवर लाइक्सचा पाऊस

जान्हवी कपूरचा हा फोटोशूट खास आहे कारण तिनं हा शूट रेट्रो लूकमध्ये केलं आहे. (Janhvi Kapoor's retro look, pictures on social media)

  • Updated On - 11:30 am, Tue, 10 November 20
1/5
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरनं आता एक खास फोटोशूट केलंय. हे फोटोशूट खास आहे, कारण तिनं हे शूट रेट्रो लूकमध्ये केलं आहे.

2/5
जान्हवीनं या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जान्हवी अतिशय सुंदर दिसत आहे.

3/5
जाणून घ्या जान्हवी कपूरच्या निखळ त्वचा आणि केसांचे रहस्य

4/5
या फोटोमधील लूकला तिनं वेस्टर्न आणि रेट्रोचा टच दिला आहे.

5/5
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.
या लूकमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

Published On - 11:00 am, Tue, 10 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI