AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या फुलझाडाला नेहमीच सापाचा विळखा; चुकूनही लावलं तरी नाग दिसणारच; जवळ जाताना हजारदा करा विचार!

काही-काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी दंश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत माणसाचा मृत्यू होतो. म्हणूनच घरात, परसबागेत, घरातील मोकळ्या जागेत फुलझाड लावताना विचार करायला हवा.

| Updated on: May 11, 2026 | 10:09 PM
Share
आजघडीला जगात हजारो प्रजातीचे साप आहेत. यातील काही साप हे खूपच विषारी असतात. तर काही साप बिनिविषारी असतात. म्हणूनच माणूस सामान्यपणे साप पाहिला की घाबरतो.

आजघडीला जगात हजारो प्रजातीचे साप आहेत. यातील काही साप हे खूपच विषारी असतात. तर काही साप बिनिविषारी असतात. म्हणूनच माणूस सामान्यपणे साप पाहिला की घाबरतो.

1 / 5
काही-काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी दंश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत माणसाचा मृत्यू होतो. म्हणूनच घरात, परसबागेत, घरातील मोकळ्या जागेत फुलझाड लावताना विचार करायला हवा.

काही-काही साप तर एवढे विषारी असतात की त्यांनी दंश केल्यानंतर अवघ्या काही सेकंदांत माणसाचा मृत्यू होतो. म्हणूनच घरात, परसबागेत, घरातील मोकळ्या जागेत फुलझाड लावताना विचार करायला हवा.

2 / 5
सापांना काही फुलझाड खूप आवडतात असे सांगितले जाते. यापैकी एक झाड म्हणजे चमेली किंवा जाई. सापांना चमेली हे फुलझाड खूप आवडते असे म्हटले जाते. मान्यतेनुसार या फुलाचा सुगंध सापाला खूप आवडतो.

सापांना काही फुलझाड खूप आवडतात असे सांगितले जाते. यापैकी एक झाड म्हणजे चमेली किंवा जाई. सापांना चमेली हे फुलझाड खूप आवडते असे म्हटले जाते. मान्यतेनुसार या फुलाचा सुगंध सापाला खूप आवडतो.

3 / 5
तसेच चमेलीच्या झाडाखाली खूप गारवा असतो. गारव्यामुळेही साप चमेलीच्या झाडाखाली आराम करण्यास प्राधान्य देतो. चमेलीच्या झाडाखील सापांना त्यांचे खाद्य लवकर सापडते असेही म्हटले जाते. म्हणूनच चमेलीचे झाड हे सापांचे दुसरे घर असते असे बोलले जाते.

4 / 5
(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

(टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?