AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल – जयंत पाटील

काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 08, 2023 | 3:05 PM
Share
कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निपाणी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. उत्तम रावसाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला जयंत पाटील संबोधीत केले. पक्षाने या निवडणुकीत कर्नाटकात ९ उमेदवार उभे केले आहेत. पक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. उत्तमराव नक्की जिंकतील याची मला खात्री आहे.

1 / 5
भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार या ठिकाणी प्रतिस्पर्धी आहेत. मात्र हे दोन्ही उमेदवार बाहेरून आयात करून निपाणीच्या जनतेवर लादलेले आहेत. या भागात २२०० कोटी रुपयांची विकासकामे केल्याचे माझ्या कानावर आले. नक्की कोणती विकासकामे केली हे मी शहरात पाऊल ठेवल्यापासून शोधतो आहे.

2 / 5
इतक्या कोटींचा निधी दिला, मात्र पाण्याचा मूलभूत प्रश्न यांना सोडविता आला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून हा भाग पाण्याविना वंचित आहे. तुम्ही एकदा आमच्या उमेदवाराला संधी देऊन बघा, या भागात नक्कीच पाणी आणण्याचे काम आम्ही करू. कर्नाटकात भ्रष्टाचार फोफावला आहे. रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाला, बिल्डिंगच्या कामात भ्रष्टाचार झाला. येथील भाजपाच्या लोकप्रतिनिधींनी अंड्यांमध्ये सुद्धा भ्रष्टाचार केला आहे.  इतक्या खालच्या थराला पोहोचले आहेत.

3 / 5
काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

काँग्रेस, भाजप सर्वच पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार उत्तमराव पाटील यांना टार्गेट करत आहेत. कारण उत्तमराव खरा लढवय्या, उत्तमराव निवडून येतील याचा आम्हालाच काय तर विरोधकांना देखील विश्वास आहे, त्यामुळे त्यांचा अपप्रचार करण्याचे कारस्थान सुरू आहे.

4 / 5
मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की, येत्या काळात या राज्यात धर्मनिरपेक्ष विचारांचे सरकार स्थापन होईल. आदरणीय खा. शरद पवार साहेब त्यात मोठी भूमिका बजावतील. तुम्ही उत्तमराव यांना निवडून दिलं तर नक्कीच ते कर्नाटक सरकारमध्ये मंत्री म्हणून आपल्याला पहायला मिळतील.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?