पदवीधर निवडणुकीच्या मेळाव्यात नेत्यांचा उदंड उत्साह, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे नेत्यांनी भर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा करत मास्कही काढून टाकले आहे.

1/6
एकीकडे मुख्यमंत्री कोरोना नियमांचे पालन करण्यासाठी जनजागृतीसह नियमांची सक्ती करत आहेत तर दुसरीकडे सरकारमधील नेतेच नियमांचं उल्लंघन करताना दिसत आहेत.

2/6
राज्य सरकारमधील मंत्र्यांकडूनच कोरोना नियमांचे उल्लंघन होत असल्याचं समोर आलं आहे. तुम्ही फोटोमध्ये पाहू शकता कशा प्रकारे नेत्यांनी भर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा करत मास्कही काढून टाकले आहे.

3/6
उस्मानाबाद इथं पदवीधर निवडणुकीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मंत्री जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मास्क न घालता हारतुरे स्वीकारले. यावेळी अगदी कोरोना विसरून फोटोसेशनही करण्यात आलं.

4/6
जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे आजी-माजी मंत्री, आमदार पदवीधर निवडणूक प्रचारार्थ मेळावासाठी हजर होते.

5/6
या मेळावात सोशल डिस्टंसिंग आणि कोरोना नियमांचे तीन तेरा झाल्याचं पाहायला मिळतं.

6/6
एकीकडे कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच सत्तेतील मंत्र्यांचा असा बेजबाबदारपणा पाहायला मिळत आहे.

Published On - 5:22 pm, Thu, 26 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI