विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला, कल्याणमध्ये चिखलमय रस्त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे हाल
कल्याणच्या गौरीपाडा परिसरातील मुसळधार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. साईबाबा मंदिर ते भारतीय इंग्लिश स्कूल या मार्गावरील चिखलामुळे सुमारे ११०० विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यास अडचण येत आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
