हिवाळ्यात सर्वात महत्वाचे आहे की, आपण केसांची कशी काळजी घेता. केसांची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली नाही तर केस गळती सुरू होते आणि केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात.
1 / 5
कायम लक्षात ठेवा की, बाहेरील गोष्टी केसांना अधिक लावण्यापेक्षा घरगुती उपाय करा. ज्यामुळे केस चांगली आणि सुंदर होण्यास मदत होईल.
2 / 5
आवळा हा केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. त्यात व्हिटॅमिन सी, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे केसांच्या समस्या दूर करण्यास मदत करते.
3 / 5
आवळा केसांच्या मुळांना मजबूत करतो, केस गळणे कमी करतो आणि टाळूतील रक्तसंचार सुधारतो. यामुळे केसांसाठी आवळ्यापेक्षा दूसरे काहीच फायद्याचे नाही.
4 / 5
केसांना आवळ्याचा रस लावण्यापेक्षा आवळ्याचा रस तुम्ही उपाशी पोटी पित असाल तर ते अधिक फायदेशीर ठरते. आवळा त्वचेसाठीही फायदेशीर ठरतो.