AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Sharma Home: 5 स्टार हॉटेललाही लाजवेल असं कपिल शर्माचं मुंबईतील घर; अँटिक फर्निचरपासून रॉयल इंटेरिअरपर्यंत सगळंच खास

Kapil Sharma Home: कॉमेडियन कपिल शर्माचं मुंबईतील आलिशान घर एखाद्या पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नाही. अँटिक फर्निचर, पेटिंग आणि रॉयल इंटेरिअरमुळे या घराला एक वेगळंच स्वरुप प्राप्त झालं आहे. त्याची किंमत किती, ते जाणून घ्या..

| Updated on: Oct 06, 2026 | 9:52 AM
Share
कॉमेडीच्या दुनियेत आपल्या भन्नाट विनोदाने आणि खास शैलीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा कपिल शर्मा सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या सिझनमुळे कपिलची लोकप्रियता कायम आहे. मात्र यावेळी त्याचा शो नव्हे, तर त्याचा मुंबईतील आलिशान घराची झलक चर्चेचा विषय ठरली आहे.

1 / 9
कपिलच्या या घरातील इंटेरिअर पाहिल्यानंतर एखाद्या फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये आल्याचा भास होतो. मुंबईसारख्या महागड्या शहरात कपिल शर्माचं एक भव्य आणि आलिशान घर आहे.

2 / 9
या घराची किंमत जवळपास 15 कोटी रुपये असल्याचं वृत्त आहे. हे घर मुंबईतील पॉश आणि हाय-एंड मल्टिस्टोरी इमारतीत असल्याचं सांगितलं जातं. घराच्या मोठ्या काचेच्या खिडक्या आणि प्रशस्त बाल्कनीमुळे घरात नैसर्गिक प्रकाश आणि हवा मुबलक प्रमाणात येते.

3 / 9
कपिल सोशल मीडियावरून अनेकदा आपल्या घरातील काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना त्याच्या खासगी आयुष्याची आणि घराची झलक पाहायला मिळते.

4 / 9
कपिलच्या घराचा सर्वात आकर्षक भाग म्हणजे त्याचे इंटेरिअर. घरामध्ये एलिगंट फर्निचर, अँटिक लाइट्स आणि सजावटीच्या वस्तूंचा सुंदर वापर करण्यात आला आहे. संपूर्ण घराला रॉयल टच देण्यात आला असून प्रत्येक कोपरा विचारपूर्वक सजवण्यात आल्याचं फोटोंमधून दिसतं.

5 / 9
घराची सजावट आधुनिकतेसोबतच क्लासिक शैलीची झलक देते. घरातील प्रशस्त लिव्हिंग रूम विशेष लक्ष वेधून घेते. मोठ्या जागेमुळे कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्यासोबतच मित्र आणि पाहुण्यांसाठी गेट-टुगेदर आयोजित करण्यासाठीही ही जागा योग्य आहे.

6 / 9
आरामदायी फर्निचर आणि आकर्षक सजावटीमुळे लिव्हिंग एरियाला आलिशान रूप मिळालं आहे. कपिलच्या घरातील डाइनिंग एरिया देखील अत्यंत क्लासी आहे. कुटुंबासोबत जेवणाचा आनंद घेण्यासाठी प्रशस्त जागा असून, आकर्षक लाइटिंग आणि सजावटीच्या वस्तूंमुळे या भागाला खास लूक मिळतो.

7 / 9
कपिल शर्माची लक्झरी लाइफस्टाइल केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. पंजाबमधील अमृतसर इथंही त्याचं आलिशान फार्महाऊस आहे.

8 / 9
कामातून वेळ मिळाल्यानंतर तो कुटुंबासोबत तिथे निवांत वेळ घालवतो. त्यामुळे मुंबईतील हाय-राइज घर असो किंवा पंजाबमधील फार्महाउस, कपिलची घरं त्याच्या यशस्वी प्रवासाची झलक दाखवतात.

9 / 9
Follow Us
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना
पुणे MPSC आंदोलनातून पोलिसांनी हटवल्या LED स्क्रीन, 80 विद्यार्थ्यांना नोटिसा
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे...
मुंबईतील बेकायदा फ्लेक्सवर महापालिकेचा दणका; आता जाहिरातींसाठी नवे नियम काय?
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही;
इंडिया आघाडीच्या आंदोलनाचं आयोजन मात्र, मित्र पक्षाचा सहभाग नाही; पक्षाने मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही...
प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, नेमकं कारणही आलं समोर
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
कार्यक्रमादरम्यान मोठा गोंधळ! अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्ध्यातच थांबवलं भाषण, नेमकं काय घडलं?
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महा
संसद ते निवडणूक आयोग! ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा महामोर्चा, जय्यत तयारी
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते...
राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण; म्हणाले, ‘ते विधान दिशाभूल करणारं...
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात