AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif: कतरिना कैफने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर गर्ल गँगसोबत साजरा केला वाढदिवस

कतरिनाने तिच्या तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने Birthday wala din असे कॅप्शन दिले आहे. गर्ल गँगसोबत समुद्रकिनारी एन्जॉय केला आहे.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Jul 17, 2022 | 4:46 PM
Share
कतरिना कैफने नुकताच आपला 39  वाढदिवस साजरा  केला. तिने आहे वाढदिवस मालदीवमध्ये  खास आपल्या  मैत्रिणींच्या सोबत साजरा केला.    आ अभिनेत्री कतरिना सध्या पती विकी कौशल, इसाबेल कैफ, सनी कौशल, शर्वरी, इलियाना डिक्रूझ, मिनी माथूर आणि इतरांसोबत मालदीवमध्ये  एन्जॉय करत आहे.

1 / 5
कतरिना कैफचा वाढदिवस खास  पद्धतीने  साजरा  करण्यात आला . मालदिवमधील समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवला. वाढदिवसाला तिच्या मैत्रिणीनी खास    समुद्रकिनारी तिच्या गँगसोबत वाढदिवसाच्या सेलिब्रेशन केल्याचे  फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

2 / 5
 कतरिनाने तिच्या तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे.   ज्यामध्ये तिने  Birthday wala din  असे कॅप्शन दिले आहे. गर्ल गँगसोबत समुद्रकिनारी एन्जॉय  केला आहे.

कतरिनाने तिच्या तिच्या इंस्टाग्रामवर आपल्या वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहे. ज्यामध्ये तिने Birthday wala din असे कॅप्शन दिले आहे. गर्ल गँगसोबत समुद्रकिनारी एन्जॉय केला आहे.

3 / 5
 Sunshine, cocktails, and a bit of birthday cake असे कॅप्शन देत इलियाना डिक्रूझने तिच्या अकाऊंट कतरिनाच्या  वाढदिवसाचे फोटो टाकले आहे.

Sunshine, cocktails, and a bit of birthday cake असे कॅप्शन देत इलियाना डिक्रूझने तिच्या अकाऊंट कतरिनाच्या वाढदिवसाचे फोटो टाकले आहे.

4 / 5
 वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफचे काही मनोरंजक चित्रपट येत आहेत.  ती इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोन भूत  हा चित्रपट 
 रिलीज होण्याची वाट पाहत आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कतरिना कैफचे काही मनोरंजक चित्रपट येत आहेत. ती इशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत फोन भूत हा चित्रपट रिलीज होण्याची वाट पाहत आहे.

5 / 5
Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन