AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | घरात फिश टॅंक आणताय ? मग हे 4 वास्तूनियम लक्षात ठेवा, नाहीतर दिवस फिरलेच म्हणून समजा

आपल्यापैकी काही जणांना घरामध्ये मासे पेट म्हणून ठेवणे खूप आवडते. वास्तुशास्त्रानुसार ही खूप चांगली गोष्टी आहे. पण घरात फिश टॅंक ठेवतात काही नियम पाळले गेले पाहीजेत. नाहीतर त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर झालेला आपल्याला दिसतो. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 18, 2021 | 11:27 AM
Share
किचन किंवा बेडरूममध्ये किंवा घराच्या मध्यभागी फिश टॅंक  ठेवू नका. घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला फिश टॅंक  ठेवा. तसेच, फिश टॅंकवर सूर्यप्रकाश येत आहे की नाही याची खातरजमा करुन घ्या. असे केल्यास तुमच्या करिअरमध्ये चांगली वाढ होते आणि घरात आनंद होतो.

1 / 4
मत्स्यालयातील माशांची संख्या किमान नऊ असावी. असे मानले जाते की जर तुम्ही पाळलेले मासे नैसर्गिक मृत्यूने मरण पावले तर ते मासे तुमच्या घरावर आलेले संकट आणि   समस्या घेऊन जातात.

मत्स्यालयातील माशांची संख्या किमान नऊ असावी. असे मानले जाते की जर तुम्ही पाळलेले मासे नैसर्गिक मृत्यूने मरण पावले तर ते मासे तुमच्या घरावर आलेले संकट आणि समस्या घेऊन जातात.

2 / 4
एखादा मासा मेला तर तो त्वरीत तिथून काढून नवीन मासा फिश टँकमध्ये टाकावा. जेणेकरून टाकीतील माशांची संख्या कमी होणार नाही. वेळोवेळी फिश टॅंक साफ राहील याची खात्री करावी. जर पाणी प्रदूषित होत असेल तर त्यात अँटी-क्लोरीन पांढर्‍या गोळ्या टाकता येतील.

3 / 4
माशांमध्ये एक काळा मासा, एक सोनेरी मासा आणि एक लाल मासा असावा. त्यांच्याकडे घराच्या सुखाशी निगडित म्हणून पाहिले जाते. त्यामुळे घरात सकारत्मकात निर्माण होते.

माशांमध्ये एक काळा मासा, एक सोनेरी मासा आणि एक लाल मासा असावा. त्यांच्याकडे घराच्या सुखाशी निगडित म्हणून पाहिले जाते. त्यामुळे घरात सकारत्मकात निर्माण होते.

4 / 4
Follow Us
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...