फक्त 5 रुपयांना मिळणारी ही वस्तू खिशात ठेवा, कधीच होणार नाही सर्पदंश, साप जवळसुद्धा फिरकणार नाही

साप म्हटलं की भल्या-भल्याची भीतीनं गाळण उडते, अंगावर काटा उभा राहतो. साप चावल्यानंतर अनेक व्यक्तींचा भीतीमुळेच मृत्यू होतो, मात्र सापांबाबत असलेले काही गैरसमज दूर होणं गरजेचं आहे.

| Updated on: Jan 02, 2025 | 7:39 PM
साप म्हटलं की भल्या-भल्याची भीतीनं गाळण उडते, अंगावर काटा उभा राहतो. साप चावल्यानंतर अनेक व्यक्तींचा भीतीमुळेच मृत्यू होतो. साप चावल्याची भीती त्याच्या मनात असते.

1 / 7
भारतात सापाबाबत अनेक गैरसमज आहेत, या गैरमजामुळेच अनेकदा सापांना मारलं जातं. त्यामुळे भारतातील सापांच्या अनेक दुर्मिळ जाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

2 / 7
साप हा विषारीच असतो, मग तो कोणत्याही जातीचा असू दे हा सर्वात मोठा गैरसमज आहे. त्यामुळे आपण दिसला साप की त्याला मारण्याचा प्रयत्न करतो मात्र तसं न करता सर्पमित्राला त्याबाबत माहिती देणं गरजेचं असतं.

3 / 7
भारतामध्ये सापाच्या ज्या जाती आढळतात त्यात प्रामुख्यानं चार जातीच या विषारी आहेत, ज्यामध्ये कोब्रा अर्थात नाग, घोणस, फुरसे आणि मण्यार या सापांचा समावेश होतो. या जातीचे साप महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात आढळतात.

4 / 7
या चार जाती सोडल्या तर भारतात जे पण साप आढळतात त्यातील बहुतांश जाती या बिनविषारी आहेत. साप विषारी असो अथवा बिनविषारी जर साप चावल्यानंतर संबंधित व्यक्तीला योग्य उपचार मिळाले तर त्याचा जीव वाचू शकतो. त्यामुळे साप चावल्यास त्या व्यक्तीला तातडीनं डॉक्टरकडे नेणं आवश्यक असते.

5 / 7
अशा काही वनस्पती आहेत, ज्या वनस्पतीच्या वासामुळे साप घराकडे फिरकत देखील नाहीत, अशाच एका वनस्पतीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. ही वनस्पती तुम्हाला कुठेही सहज उपलब्ध होऊ शकते.

6 / 7
सर्पगंधा असं या वनस्पतीचं नाव आहे. या वनस्पतीला तीव्र असा वास असतो. त्यामुळे ही वनस्पती जर तुमच्या घरात लावलेली असेल तर  साप तिकडे फिरकत देखील नाही. दरम्यान या वनस्पतीची मुळे जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवली तर साप  तुमच्या जवळही येणार नाही.   (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

7 / 7
Follow us
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
बीड हत्या प्रकरणात कराडची जेलवारी वाढली! 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?
डोनाल्ड ट्रम्प जोमात; राष्ट्राध्यक्ष होताच भारताला कोणते धक्के बसणार?.
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास
Viral Girl कुंभमेळ्यात प्रसिद्ध झालेल्या मोनालिसाला चाहत्यांचा त्रास.
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती
सैफ सुखरूप पण हल्लेखोरानं पुन्हा उडवली झोप, चौकशीतून धक्कादायक माहिती.
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक
'आका'सह सरपंच हत्येची टोळी अन् पोलीसही सीसीटीव्हीत कैद, धस आक्रमक.
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके
महायुतीत पालकमंत्रीपदावरुन धुसफूस, शिवसेना अन् राष्ट्रवादीत खटके.
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO
अखेर डिस्चार्ज अन् सैफ पहिल्यांदाच आपल्या चाहत्यांसमोर...बघा VIDEO.
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज
पालकमंत्रीपद वाटपावरून आता राष्ट्रवादीत धुसफूस, दादांचे मंत्री नाराज.