Khatron Ke Khaildi 13 | स्टंट करताना घाबरली अर्चना गाैतम, ढसाढसा रडली आणि मग थेट
अर्चना गाैतम ही बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाली होती. बिग बाॅस 16 मध्ये सहभागी झाल्यापासून सतत अर्चना गाैतम ही चर्चेत आहे. अर्चना गाैतम ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते. अर्चना गाैतम ही बिग बाॅसच्या घरात सर्वांसोबतच भांडणे करताना दिसली होती.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेस पुढे तरुणी देखील फेल, फोटो पाहून म्हणाल...
भुईमूगच्या शेंगा आरोग्यास होणारे 6 फायदे घ्या जाणून
विराटला सचिन तेंडुलकरचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी
Ravi Shastri : रवी शास्त्री पुन्हा हेड कोच होणार?
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
