बंगळुरुत ‘फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया’ कार्यक्रमाचे आयोजन

बंगळुरुत 'फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया' कार्यक्रमाचे आयोजन (kiren rijuju enjoyed in fit bengluru for fit india)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 15:18 PM, 22 Feb 2021
1/5
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी बंगळुरुत आयोजित 'फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया' कार्यक्रमाअंतर्गत पोहण्याचा आनंद लुटला.
2/5
केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू 'फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया' कार्यक्रमादरम्यान जलतरणपटूंसोबत बंगलोरची समृद्ध क्रीडा संस्कृती साजरी केली
3/5
लालबाघ येथे 'फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया' कार्यक्रमाअंतर्गत आयोजित मिनी-ट्रायथलॉनमध्ये केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू, बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्य सहभागी झाले होते.
4/5
'फिट बेंगलुरू फॉर फिट इंडिया' कार्यक्रम केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू आणि बेंगळुरू दक्षिणचे खासदार तेजस्वी सूर्य यांनी सहभागी होत सायकलिंगचा आनंद घेतला.
5/5
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस. येडियुरप्पा यांनी 'खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स -22' बाबत आयोजित बैठकीत बेंगळुरूमध्ये केंद्रीय युवा सशक्तीकरण व क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेतली.