Tamil Thriller Movies : हे आहेत तामिळचे 5 थ्रिलर चित्रपट, लॉकडाऊनमध्ये घरबसल्या पाहता येणार

तामिळचे थ्रिलर चित्रपट पाहायलाच हवेत अशा 5 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे.

| Updated on: May 14, 2021 | 5:03 AM
देशात कोरोना संसर्ग वाढत असल्याने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशात घरातच थांबलेल्या लोकांना काहीसं बोअर होत आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी आता ओटीटी प्लॅटफॉर्मचा मजबूत पर्याय आलाय. यावर अनेक सुपरहिट चित्रपट आहेत. त्यातील तामिळचे थ्रिलर चित्रपट पाहायलाच हवेत अशा 5 चित्रपटांची यादी खालीलप्रमाणे.

1 / 6
'पिज्जा' डिलीवरी बॉय मायकलच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट 2012 मध्ये प्रकाशित झाला. तामिळ चित्रपट 'पिज्जा' मागील काही वर्षांमधील सर्वाधिक मनोरंजक आणि हॉरर आहे. फिल्म निर्माता कार्तिक सुब्बाराजने या चित्रपटातूनच पदार्पण केलं. उत्तम कंटेंटसोबतच जबरदस्त अभिनयाच्या जोरावर या चित्रपटाने आपली वेगळीच छाप दर्शकांच्या मनावर सोडलीय.

2 / 6
'विसारानई' (Visaranai) हा चित्रपट 2015 मध्ये रिलीज झाला होता. विसारानईचा अर्थ इंटेरोगेशन (चौकशी). या चित्रपटात पोलिसांच्या तपासातील क्रुरता आणि अधिकाऱ्यांच्या गैरवापरावर भाष्य करण्यात आलंय. वेट्रीमारन यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट काही प्रमाणात व्यवस्थेतील उणीवांवरच बोट ठेवतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

3 / 6
विष्णु विशाल (Vishnu Vishal) यांची मुख्य भूमिका असलेला 'रत्सासन' (Ratsasan) टीव्हीवरही अनेकदा रिलीज झालाय. हा चित्रपट हिंदीत डब केल्यानंतर याचं नाव 'मी दंडाधिकारी' (Main Hoon Dandadhikari) असं ठेवण्यात आलंय. 2018 मध्ये रिलीज झालेला हा एक सायकोलॉजिकल क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका मागोमाग एक खून होतात आणि गुन्हेगारांना पकडण्यात पोलिसांना दरवेळी अपयश येतं. पुढे काय होतं हे पाहण्यासाठी चित्रपट नक्की पाहा. तो यूट्यूबवरही उपलब्ध आहे.

4 / 6
'थीरन अधिगारम ओनड्रू' (Theeran Adhigaaram Ondru) चित्रपट 2017 मध्ये रिलीज झाला होता. हा एक उत्तम थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटात फार कलाकार नाहीत. कार्ती, रकुलप्रीत सिंह आणि अभिमन्यू सिंह सारख्या तगड्या कलाकारंनी सकस अभिनय केलाय. हा चित्रपट राजस्थानमधील दरोडेखोरांवरील कथा आहे. तो तुम्हाला अॅमेझॉन प्राईमवर पाहता येईल.

5 / 6
'धुरुवांगल पठिनारू' (Dhuruvangal Pathinaaru) या चित्रपटाची कथा खूपच सस्पेंस तयार करते. रात्रीच्या अंधारात बरसणाऱ्या पावसात एक व्यक्ती एका अपार्टमेंटमध्ये घुसतो. तेथे एक हत्या होते. याला एका सीरियल किलरचा अँगल देण्याचा प्रयत्न होतो. तुम्ही हा चित्रपट अमेझॉनवर पाहू शकता.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.