Heavy Rain | दिल्ली बुडाली, लाल किल्ल्यात पाणी शिरलं
दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे दिल्लीच्या सकल भागामध्ये पाणी साचल्याचे बघायला मिळतंय. दिल्लीच्या पूरस्थितीवर सरकार लक्ष ठेऊन आहे. मोठा निर्णय घेत पुढीला आदेश येऊपर्यंत दिल्लीच्या शाळांना सुट्टी देण्यात आलीये. रस्त्यावर पाणी साचले आहे.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
