AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन राशींसाठी पैशांचा पेटारा उघडला, आयुष्य बदलून जाणार, वाचा राशीभवष्य!

आजचा म्हणजेच 13 मे रोजीचा दिवस काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. या दिवशी काही राशींच्या आयुष्यात बरेच काही घडणार आहे. तर काही राशींना पैसे, नोकरी याबाबत काळजी करण्याची गरज आहे.

| Updated on: May 12, 2026 | 9:54 PM
Share
आजचा म्हणजेच 13 मे रोजीचा दिवस काही राशींसाठी चांगला ठरणार आहे. या दिवशी काही राशींच्या आयुष्यात बरेच काही घडणार आहे. तर काही राशींना पैसे, नोकरी याबाबत काळजी करण्याची गरज आहे. लकी राशींच्या आयुष्यात काय घडणार, ते जाणून घेऊ या...

1 / 5
मीन राशीच्या लोकांच्या आयुष्यात 13 मे रोजी सकारात्मक बदल दिसतील. सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होईल. अडकून पडलेला पैसा परत मिळेल. सोबतच तुम्हाला प्रमोशनही मिळू शकते. त्यामुळे धीर धरावा. तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेलच.

2 / 5
कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात कौटुंबिक पातळीवर समाधान लाभेल. जोडीदार तुम्हाला खूप साथ देईल. जवळचा मित्र तुमचा घात करू शकतो. त्यामुळे मोठा निर्णय घेताना थोडी काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी भांडण होऊ शकते. रागावर नियंत्रण मिळवा.

3 / 5
मकर राशीच्या लोकांनी थोडी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. कारण जळचीच व्यक्ती तुम्हाला दगा देऊ शकते. कामाच्या ठिकाणी सर्व टास्क पूर्ण करा. कोणत्याही ऑफिस पॉलिटिक्समध्ये भाग घेऊ नका. कुटुंबाला वेळ द्या. जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा योग येऊ शकतो.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!
धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची
Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात...

Maharashtra Weather Update : राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा इशारा, वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, 24 तासात..

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच...

आमच्या हातात तलवारी आणि तुमचा गळा असेल.. इराणमध्ये मोठा भडका, थेट राष्ट्रपती आणि परराष्ट्र मंत्रीच..

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर.

चार्ट तयार झाल्यानंतरही मिळू शकते सीट तेही कन्फर्म, रेल्वेचा नवा नियम काय? वाचा सविस्तर

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश.

32 वर्षांपासून बेपत्ता आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध हिरो; पत्नीने केलं दुसरं लग्न, लेक बनली कोट्यधीश

IND vs ENG: तो एक फोटो समोर आला अन् चाहत्यांची धडधड थांबली, लॉर्ड्समध्ये टीम इंडिया पोहोचताच काय घडलं?.

IND vs ENG: तो एक फोटो समोर आला अन् चाहत्यांची धडधड थांबली, लॉर्ड्समध्ये टीम इंडिया पोहोचताच काय घडलं?

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर...

डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आदेश, जगात खळबळ, थेट इराण युद्धात अमेरिकेचे 2 सैनिक ठार तर..