AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाणं पाहिजे तर असं, एकदा ऐकलं तरी दिवसभर गुणगुणतात लोक, लपून लपून ऐकतात लोक

इमरान हाशमी-मल्लिका शेरावत यांचं प्रचंड रोमँटिक गाणं, जे ठरलं प्रचंड सुपरहिट, फक्त ऐकू जरी आलं तरी लोक थेट गुणगुणतात. आजही या गाण्याचा मोठा चाहता वर्ग.

| Updated on: Jun 27, 2026 | 1:13 PM
Share
बॉलिवूड अभिनेता इमरान हाशमीच्या कारकिर्दीत त्याच्या चित्रपटांइतकीच त्याच्या गाण्यांनीही लोकप्रियता मिळवली आहे. रोमँटिक आणि भावनिक गाण्यांमुळे इमरान हाशमीची वेगळी ओळख निर्माण झाली. त्यापैकी 'मर्डर' चित्रपटातील 'कहो ना कहो' हे गाणे आजही चाहत्यांच्या आवडत्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे.

1 / 5
मात्र, या गाण्याबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. अनेकांच्या मते, या गाण्याची धून एका परदेशी गाण्यापासून प्रेरित असल्याची चर्चा आहे. या धूनची सुरुवात 2000 साली इजिप्तमधील प्रसिद्ध पॉप गायक अमर दियाब यांच्या 'Tamally Maak' या गाण्यापासून झाली होती.

2 / 5
हे गाणे मध्यपूर्वेसह अनेक देशांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरले. त्यानंतर याच धूनवर आधारित किंवा त्यासारख्या चालीची विविध गाणी अनेक देशांत प्रदर्शित झाली. 'मर्डर' चित्रपटातील 'कहो ना कहो' हे गाणे गायक आमिर जमाल यांनी गायले होते.

3 / 5
या गाण्याला संगीतकार अनु मलिक यांनी संगीत दिले तर गीतकार सईद कादरी यांनी शब्द लिहिले होते. इमरान हाशमी आणि मल्लिका शेरावत यांच्यावर चित्रित झालेल्या या रोमँटिक गाण्याने प्रदर्शित होताच मोठी लोकप्रियता मिळवली. या गाण्यामुळे इमरान हाशमीची 'रोमँटिक हिरो' म्हणून ओळख आणखी मजबूत झाली.

4 / 5
या गाण्याच्या आंतरराष्ट्रीय धूनशी असलेल्या साम्याची चर्चा समोर आल्यानंतर सोशल मीडियावर नव्याने वाद सुरू झाला आहे. काही जण 'कहो ना कहो'ला थेट परदेशी गाण्याची कॉपी म्हणत आहेत तर काहींच्या मते हे गाणे मूळ धूनपासून प्रेरित आहे.

5 / 5
Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार