AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRE vs IND : जय मूंद्राची कमाल, संजू सॅमनसचा पहिल्या बॉलवर करेक्ट कार्यकम, आयर्लंडच्या गोलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी

Ireland vs India 1st T20i : आयर्लंड विरूद्धच्या पहिल्याच टी 20i सामन्यात भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अनुभवी फलंदाज संजू सॅमसन स्वस्तात आऊट झाला. डेब्युटंट जय मुंद्रा याने संजूला टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर बोल्ड केलं.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 26, 2026 | 11:46 PM
Share
संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजू 5 धावांवर बोल्ड झाला. मुळ भारतीय वंशाच्या  जय मुंद्रा याने पदार्पणातील सामन्यातच संजूला आऊट केलं. (PC-GETTY IMAGES)

संजू सॅमसन आयर्लंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात अपयशी ठरला. संजू 5 धावांवर बोल्ड झाला. मुळ भारतीय वंशाच्या जय मुंद्रा याने पदार्पणातील सामन्यातच संजूला आऊट केलं. (PC-GETTY IMAGES)

1 / 5
जय मुंद्राने टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर संजूला आऊट करत इतिहास घडवला. जय आयर्लंडतडून टी 20i कारकीर्दीत पहिल्या बॉलवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. (PC-GETTY IMAGES)

जय मुंद्राने टी 20i कारकीर्दीतील पहिल्याच बॉलवर संजूला आऊट करत इतिहास घडवला. जय आयर्लंडतडून टी 20i कारकीर्दीत पहिल्या बॉलवर विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला. (PC-GETTY IMAGES)

2 / 5
आयर्लंडसाठी जयआधी टी 20i क्रिकेटमध्ये मॅथ्यू हंप्रेस याने 2023 साली पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती.  मॅथ्यूने बांगलादेशच्या रिशाद हुसैन याला आऊट करत ही कामगिरी केली होती. (PC-GETTY IMAGES)

आयर्लंडसाठी जयआधी टी 20i क्रिकेटमध्ये मॅथ्यू हंप्रेस याने 2023 साली पहिल्या बॉलवर विकेट मिळवली होती. मॅथ्यूने बांगलादेशच्या रिशाद हुसैन याला आऊट करत ही कामगिरी केली होती. (PC-GETTY IMAGES)

3 / 5
आयर्लंडसाठी वनडे क्रिकेटमध्ये दिग्गज ऑलराउंडर केवीन ओब्रायन यांनी पहिल्या बॉलवर विकेट घेण्याची कामगिरी केली होती. त्यांनी 2006 साली वनडे डेब्यूत इंग्लंडच्या अँड्यू स्ट्रॉस याला आऊट केलं होतं. (PC-GETTY IMAGES)

4 / 5
जय मुंद्रा हा मुळचा राजस्थानचा आहे. जय वयाच्या 24 वर्षी नोकरीनिमित्ताने आयर्लंडला गेला होता. जय तेव्हापासून आयर्लंडमध्येच आहे. जयने या दरम्यान क्लब क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली. त्यामुळे जयला आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. (PC-GETTY IMAGES)

5 / 5
Follow Us
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन