AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

53 वर्षांपूर्वीचं मीना कुमारी यांचं गाणं, ज्यात त्यांनी केला नव्हता डान्स, या गाण्याला बनवण्यासाठी लागली होती 14 वर्षे

मीना कुमारी यांचं 53 वर्षांपूर्वीचं गाणं, ज्यामध्ये त्यांनी केला नव्हता डान्स. हे गाणे बनवण्यासाठी लागली होती 14 वर्षे. मीना कुमारीच्या जागी या अभिनेत्री केला होता डान्स. कोण आहे ती अभिनेत्री?

| Updated on: Jun 27, 2026 | 12:18 PM
Share
हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर चित्रपटांपैकी एक असलेल्या 'पाकीजा' या चित्रपटाशी अनेक रंजक किस्से जोडले गेले आहेत. त्यापैकी एक गुपित आजही अनेकांना आश्चर्यचकित करते. चित्रपटातील एका प्रसिद्ध मुजऱ्याच्या दृश्यात पडद्यावर दिसणारी अभिनेत्री मीना कुमारी नसून ती दुसरी अभिनेत्री असल्याचे अनेक वर्षांनंतर समोर आले.

1 / 5
'पाकीजा' हा चित्रपट पूर्ण होण्यासाठी तब्बल 14 वर्षे लागली. या काळात दिग्दर्शक कमाल अमरोही आणि मीना कुमारी यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. त्याचबरोबर मीना कुमारी यांची प्रकृतीही खालावत गेली. त्यामुळे त्यांना दीर्घकाळ चालणारे नृत्यसीन साकारण्यास अडचणी येत होत्या.

2 / 5
विशेषतः 'तीर-ए-नजर' या प्रसिद्ध मुजऱ्याच्या चित्रीकरणावेळी त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यामुळे हा डान्स पूर्ण करण्यासाठी अभिनेत्री पद्मा खन्ना यांना मीना कुमारी यांच्या जागी घेण्यात आले. या गाण्यात नृत्य करणाऱ्या अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर कायम घुंगट असल्याने हा बदल प्रेक्षकांच्या लक्षात आला नाही.

3 / 5
माहितीनुसार, काही सीनसाठी मीना कुमारी यांनी स्वतः पद्मा खन्ना यांना आपल्या अभिनयाची शैली, हावभाव आणि देहबोली समजावून सांगितली होती. त्यामुळे पडद्यावर दोघींमध्ये कोणताही फरक जाणवला नाही.

माहितीनुसार, काही सीनसाठी मीना कुमारी यांनी स्वतः पद्मा खन्ना यांना आपल्या अभिनयाची शैली, हावभाव आणि देहबोली समजावून सांगितली होती. त्यामुळे पडद्यावर दोघींमध्ये कोणताही फरक जाणवला नाही.

4 / 5
चित्रपटातील अनेक लांब नृत्य सीन पद्मा खन्ना यांनी साकारली असली तरी हे रहस्य अनेक वर्षे प्रेक्षकांपासून लपून राहिले. त्यामुळे 'पाकीजा'शी संबंधित हा किस्सा आजही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात चर्चित आणि आश्चर्यकारक रहस्यांपैकी एक मानला जातो.

5 / 5
Follow Us
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण