Hair Care: शांपूचा वापर केल्याने होते केसगळती ?

| Updated on: Nov 22, 2022 | 11:38 AM
आपले केस जर सतत गळत असतील तर त्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात. केसांची काळजी घेताना शांपू आणि कंडीशनरचा वापर करणे हे सामान्य आहे. मात्र हाच शांपू केसगळतीसाठी कारणीभूत ठरू शकतो का ? शांपूच्या वापराबद्दल असलेले काही गैरसमज आणि शंका दूर करूया.

1 / 5
असं म्हणतात की, केस रोज धुवू नयेत. मात्र तज्ज्ञ असं सांगतात की, केस रोज धुतले पाहिजेत, त्यामुळे स्काल्पवर असलेला मळ अथवा घाण सहजपणे स्वच्छ होते.

असं म्हणतात की, केस रोज धुवू नयेत. मात्र तज्ज्ञ असं सांगतात की, केस रोज धुतले पाहिजेत, त्यामुळे स्काल्पवर असलेला मळ अथवा घाण सहजपणे स्वच्छ होते.

2 / 5
केसांसाठी शांपूचा वापर करणे योग्य नाही, असाही एक गैरसमज आहे. मात्र आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार शांपूची निवड केल्यास स्काल्पवरील अतिरिक्त तेल आणि मळ स्वच्छ करता येऊ शकतो.

केसांसाठी शांपूचा वापर करणे योग्य नाही, असाही एक गैरसमज आहे. मात्र आपल्या केसांचा पोत लक्षात घेऊन त्यानुसार शांपूची निवड केल्यास स्काल्पवरील अतिरिक्त तेल आणि मळ स्वच्छ करता येऊ शकतो.

3 / 5
शांपू सारखा बदलू नये, असेही काही लोक सांगतात. कोणी सांगितलं म्हणून किंवा नवीन ट्रेंड आला म्हणून सतत शांपू बदलू नये. मात्र तुमच्या शांपूमुळे जर तुम्हाला फायदा होत नसेल, केसांचे नुकसान होत असेल तर शांपू नक्कीच बदलला पाहिजे.

4 / 5
शांपूने रोज केस धुतल्यास केसगळती होऊ शकते, असे म्हटले जाते. मात्र तज्ज्ञ सांगतात की एखाद्या चांगल्या शांपूचा वापर केल्यास आपला स्काल्प स्वच्छ राहतो व आपले केसही मजबूत राहतात.

शांपूने रोज केस धुतल्यास केसगळती होऊ शकते, असे म्हटले जाते. मात्र तज्ज्ञ सांगतात की एखाद्या चांगल्या शांपूचा वापर केल्यास आपला स्काल्प स्वच्छ राहतो व आपले केसही मजबूत राहतात.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.