AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्डड्रिंक, सोडा बॉटलच्या खालील भाग सपाट का नसतो? जाणून घ्या इंटरेस्टिंग कारण!

Cold Drink Bottle Facts: कोल्ड ड्रिंक आणि सोडा बॉटलला जर आपण नीट व्यवस्थित पाहिले असेल तर एक गोष्ट तुम्ही आवर्जून पाहिले असेल तर या बॉटलचा शेप हा पाण्याच्या बॉटलपेक्षा वेगळा असतो.

| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 6:20 PM
Share
आता पर्यंत अनेकदा तुम्ही कोल्ड ड्रिंक (cold drinks) आणि सोडाची बॉटल खरेदी केली असेल परंतु कधी तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का? या सगळ्या कोल्ड ड्रिंक्सच्या बॉटलच्या खालील भाग एक सारखा  नसतात. तुम्ही कोणत्याही कंपनीची बॉटल जरी विकत घेतली तरी त्या बॉटलचा आकार खालून सपाट असलेला पाहायला मिळत नाही. प्रत्येक बॉटलचा आकार हा वेगळा असतो. त्याचबरोबर जेव्हा आपण पाण्याची बॉटल विकत घेतो तिचा आकार सुद्धा वेगळा असतो. म्हणून आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की ,तुमच्या बॉटल्स च्या खालील भाग( bottem part)  असा वेगळा का बनवलेला असतो  काय आहे या मागील इंटरेस्टिंग ( intersting reason) कारण !!

1 / 5
कोल्ड ड्रिंकच्या बॉटल ची विशेष बाब अशी असते की या बॉटलच्या खालच्या भागाला पाच किंवा तीन बंप  निघालेले असतात याचा अर्थ एकदम ही बॉटल एकदम सरळ नसते. या बॉटलचा तळभाग फ्लॅट म्हणजे सपाट नसतो यामागे विशेष असे कारण असते. पाण्याच्या बॉटलला वेगळा विशेष असा आकार देण्याची गरज भासत नाही.

2 / 5
 या बॉटेलमध्ये गॅस भरलेला असतो आणि ज्या कोल्ड ड्रिंकमध्ये गॅस भरलेला असतो अशा प्रकारच्या बॉटेलला विशेष प्रकारचे डिझाईन केलेली असते. खरेतर असे करण्यामागे कारण म्हणजे सॉफ्ट ड्रिंक ला जेव्हा थंड केले जाते  तेव्हा यातील जो वोल्युम असतो त्यामध्ये नेहमी बदल होत राहतो सोबतच गॅस असल्याकारणामुळे याचा बेस आपल्याला एका विशिष्ट प्रकारच्या डिझाईन तयार करावा लागतो.

3 / 5
यामुळे ड्रिंकच्या वोल्युम नुसार बॉटल ऍडजस्ट होऊन जाते आणि गॅसचा प्रेशरला सुद्धा सहजरीत्या नियंत्रित केले जाते या विशेष बॉटलला corrugation असे म्हटले जाते सोबतच यात कार्बोनेटेड असल्याकारणामुळे तळाशी प्रेशर निर्माण होत असतो.

4 / 5
याशिवाय अनेकदा तुम्ही पाहिले असेल कि हा भाग खूपच घट्ट म्हणजेच टाईट असतो कारण की बॉटल क्रश केल्यानंतर त्यावरील भाग सहजरीत्या फिरू शकतो परंतु खालील भाग हा मजबूत असतो म्हणून सॉफ्ट ड्रिंक च्या बॉटल ला एका विशिष्ट प्रकारचे डिझाईन केले जाते जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारचा त्रास सहन करावा लागू नये.

5 / 5
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.