AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कोण होणार करोडपती’च्या कार्यक्रमासाठी माधुरीचा खास लूक, अदा पाहून चाहते घायाळ

कोण होणार करोडपतीच्या कार्यक्रमासाठी माधुरी दीक्षितचा हिरव्या रंगाच्या साडीमध्ये सुंदर लूक. सौंदर्य आणि अदा पाहून चाहते घायाळ.

| Updated on: Oct 13, 2026 | 2:07 PM
Share
टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘कोण होणार करोडपती’ नव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 12 ऑक्टोबरपासून सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित सांभाळणार आहे.

1 / 5
या कार्यक्रमासाठी माधुरीने केलेल्या खास लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

या कार्यक्रमासाठी माधुरीने केलेल्या खास लूकचीही सध्या चर्चा रंगली आहे. माधुरी दीक्षितने आपल्या अभिनयाने आणि नृत्याने गेली अनेक दशकं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

2 / 5
आता ती आपल्या खास शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसणार आहे. या कार्यक्रमात ज्ञानाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

आता ती आपल्या खास शैलीत ‘कोण होणार करोडपती’च्या माध्यमातून प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसणार आहे. या कार्यक्रमात ज्ञानाच्या जोरावर स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे.

3 / 5
या कार्यक्रमासाठी माधुरीने हिरव्या रंगाची सुंदर साडी नेसली होती. आकर्षक डिझाइनचा ब्लाऊज आणि साडीला साजेसे दागिने यांमुळे तिच्या लूकला चार चाँद लागले. तिच्या या पारंपरिक आणि देखण्या अंदाजाने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

4 / 5
अभिनेत्री, नृत्यांगना आणि उत्तम परफॉर्मर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माधुरी दीक्षितसाठी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांशी जोडले जाण्याची एक नवी संधी ठरणार आहे.

अभिनेत्री, नृत्यांगना आणि उत्तम परफॉर्मर म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या माधुरी दीक्षितसाठी ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम प्रेक्षकांशी जोडले जाण्याची एक नवी संधी ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर....
Rohit Sharma : पाच ट्रॉफींचा शिल्पकार पुन्हा मुंबई इंडियन्सच्या सिंहासनावर! रोहित शर्माला दिली कर्णधारपदाची जबाबदारी; आता मैदानात पुन्हा हिटमॅनराज चालणार
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा....
मोठी बातमी! डिलिमिटेशन विधेयकाला शरद पवार गटाचा पाठिंबा; जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारण!
अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
Rohit Pawar : अजितदादांची जागा कोणीही घेऊ शकत नाही; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29....
Gold And Silver Rates Hike : जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव वधारले; सोनं 1.29 लाखांवर, तर चांदी एवढ्या लाखांपार
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?