कृतिका मलिकने तोडले मैत्रिणीचे घर, बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत लग्न, म्हणाली हे..
कृतिका मलिक, पायल मलिक आणि अरमान मलिक हे कायमच चर्चेत असतात. यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. आता हे कोटयवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. नेहमीच आपल्या पर्सनल लाईफमुळे हे चर्चेत आहेत. नुकताच आता कृतिका मलिकने मोठा खुलासा केलाय.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
