AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्मृती इराणींची मुलगी दिसते खूपच ग्लॅमरस, लिम्का बुकमध्ये आहे नोंद, कोण आहे ती?

क्योंकि सास भी कभी बहू थी या मालिकेतील परी विरानीची भूमिका साकारणारी शगुन शर्मा आणि स्मृती इराणी यांच्या खऱ्या मुली जोइश इराणी यांची स्टाईलिश लाईफस्टाईल चर्चेत आहे. तिचे सोशल मीडियावरील स्टायलिश फोटो अनेकदा तिच्या आई किंवा तिच्या मित्रांकडून शेअर केले जातात.

| Updated on: Aug 10, 2025 | 3:36 PM
Share
'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेचे दुसरे पर्व सध्या सुरु आहे. काही दिवसांपूर्वी सुरु झालेल्या या मालिकेने टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. या मालिकेतील तुलसी आणि मीहिरच्या जोडीला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे.

1 / 8
या मालिकेतील ट्विस्ट आणि टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. यासोबतच तुलसीची ऑनस्क्रीन मुलगी अर्थात परी विरानीची सतत चर्चा होत आहे. पण तुम्हाला माहीत आहे का या मालिकेत तुलसीची भूमिका साकारणाऱ्या स्मृती इराणींची खरी मुलगी देखील खूपच स्टाईलिश आहे.

2 / 8
'क्योंकि सास भी कभी बहू थी'च्या दुसऱ्या सीझनमध्ये शगुन शर्माने तुलसी आणि मिहिरची मुलगी परी विरानीची भूमिका साकारली आहे. तिचे सौंदर्य आणि ग्लॅमर सध्या चर्चेचा विषय ठरले आहे.

3 / 8
शगुनने याआधी 'ये है चाहते' आणि 'ससुराल गेंदा फूल 2' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्येही काम केले आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे प्रचंड फॉलोअर्स आहेत. या मालिकेतील तिचा अभिनय आणि तुलसीसोबतची तिची बॉण्डिंग प्रेक्षकांना खूप आवडते.

4 / 8
स्मृती इराणी यांच्या खऱ्या मुलीचे नाव जोइश इराणी असे आहे. ती २१ वर्षांची असून तिच्या आईप्रमाणेच ती खूप सुंदर आहे. त्या दोघी माय-लेकींमध्ये खूप चांगले बॉण्डिंग असून त्या अनेकदा एकत्र दिसतात.

5 / 8
जोइशने अनेक क्षेत्रांमध्ये यश मिळवले आहे, ज्यामुळे तिने तिची ओळख निर्माण केली आहे. ती एक उत्कृष्ट खेळाडू आहे. तिने कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला असून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये दोन कांस्य पदके जिंकली आहेत.

6 / 8
जोइशचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्येही नोंदवले गेले आहे. तिला स्वयंपाक करण्याची खूप आवड असून. तिने काही रेस्टॉरंटमध्ये शेफ म्हणूनही काम केले आहे.

7 / 8
जोइशचे इन्स्टाग्राम अकाऊंट खासगी असले तरी तिची आई स्मृती इराणी किंवा तिचे मित्र अनेकदा तिचे फोटो शेअर करत असतात. तिचे स्टायलिश लुक्स नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असतात.

8 / 8
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.