AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालबागच्या राजाचा भव्य दरबार, पण 50 फूट उंच पडद्यामागे दडलंय हिंदू-मुस्लिम ऐक्याचे कनेक्शन; कहाणी ऐकून तुम्ही थक्क व्हाल!

लालबागच्या राजाची २०२४ सालची ५० फूट उंचीची भव्य मूर्ती सर्वांना आकर्षित करत आहे. या वर्षीचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्ण मुकुटात सजवला आहे आणि मूर्ती सोन्याच्या दागिन्यांनी शृंगारली आहे. गणेशोत्सवाच्या सुरक्षेसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

| Updated on: Aug 26, 2025 | 10:33 AM
Share
मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित गणपतींपैकी एक म्हणून लालबागचा राजा प्रसिद्ध आहे. यंदाच्या गणेशोत्सवासाठी लालबागचा राजा सज्ज झाला आहे. काही दिवसांपूर्वी लालबागचा राजाचा फर्स्ट लूक समोर आला होता.

1 / 8
आता भाविकांना लाडक्या बाप्पाचे दर्शन बुधवारपासून घेता येणार आहे. यंदा लालबागचा राजा गणेशोत्सवाच्या तयारीमध्ये एका विशेष आकर्षण पाहायला मिळत आहे. यंदा लालबागच्या राजाचा दरबार तिरुपती बालाजीच्या सुवर्णराज मुकुटात बसवण्यात आला आहे.

2 / 8
यासाठी खास सुवर्ण गजानन महल साकारण्यात आला आहे. लालबागच्या राजाची यंदा मुर्ती सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली आहे.  यंदा प्रथमच राजाच्या दरबाराची उंची तब्बल 50 फूट पर्यंत वाढवण्यात आली आहे, ज्यामुळे हे दर्शन आणखीनच भव्य आणि आकर्षक झाले आहे.

3 / 8
रविवारी लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली तेव्हा मूर्तीसमोर मखमली पडदा होता. आता हा पडदा दूर करत गणपती बाप्पाचा पहिला लूक दाखवण्यात आला. आता या पडद्याबद्दलच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

4 / 8
लालबागच्या राजाचा दरबारात मूर्तीसमोरील मखमखली पडदा मुस्लीम कारागिरांनी शिवला आहे. हा पडदा 50 फूट उंच आणि रुंद आहे. उत्तर प्रदेशमधील मुस्लिम कारागिरांनी हा पडदा शिवला आहे.

5 / 8
गेल्या आठवड्यात चार दिवस अथक मेहनत करून खान चाचा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पडदा तयार केला. या पडद्याचा घेर तब्बल आठ फुटांचा आहे, ज्यामुळे तो आणखीनच भव्य दिसतो.

6 / 8
लालबागच्या राजाच्या मूर्तीसमोरील हा पडदा हिंदू-मुस्लिम सामाजिक ऐक्याचे प्रतीक मानले जात आहे. तसेच यातून श्रद्धेला कोणताही धर्म नसतो हा संदेशही ठळकपणे पाहायला मिळत आहे. यामुळे या उत्सवाचे महत्त्व अधिक वाढले आहे.

7 / 8
 दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत 20 हजार पोलिसांचा फौजफाटा सज्ज झाला आहे. गणेशोत्सव काळात संवेदनशील ठिकाणांवर सीसीटीव्ही, ड्रोनद्वारे पोलिसांचा वॉच असणार आहे.

8 / 8
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.