AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महिनाभर पाऊस न पडल्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने फिरवला नांगर

गेल्या पंचवीस दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन मूंग आणि इतर कडधान्य पिकांचे उत्पादन येणार नसल्याने शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकावर नांगर चालवला आहे.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Sep 04, 2023 | 3:06 PM
Share
खरीप हंगामात जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, मुंग, उडीद चवळी, तूर यासारख्या कडधान्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता, मात्र फुल धारणा आणि फळ धारणा च्या वेळेस पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याची स्थिती आहे.

1 / 5
एकीकडे निसर्गाचे अवकृपा तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे सुलतानी संकट या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न आता जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

एकीकडे निसर्गाचे अवकृपा तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे सुलतानी संकट या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न आता जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

2 / 5
दुसरीकडे शहादा तालुक्यात कमी पाणीसाठा असला तरी अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागाही उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

दुसरीकडे शहादा तालुक्यात कमी पाणीसाठा असला तरी अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागाही उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

3 / 5
 नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २८ दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, मुंग, उडीद आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याने पिकांवर रोटाव्हिटर फिरवून जनावरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २८ दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, मुंग, उडीद आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याने पिकांवर रोटाव्हिटर फिरवून जनावरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

4 / 5
पीक जळत असल्याने शेतकरी आता या पिकांवर रोटाव्हिटर फिरवून गुरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आले आहे. टाकलेला उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्याने करावं तरी काय सत्ताधारी लक्ष देत नाहीत विरोधक त्यांना जाब विचारत नाही अशी परिस्थिती असल्याने आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शेतकऱ्यांनी सांगितल आहे.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?